स्काऊट -गाईड एक दिवसीय कॅम्प, बेळुंखी ता.जत जि.सांगली


🔵 प्रतिमा पुजन:
🔴 स्काऊट मास्टर:श्री.सुभाष शिंदे यांची विविध प्रात्यक्षिके सादरीकरण......! 
🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔘 प्रमुख पाहुणे/मार्गदर्शक:श्री.सुभाष शिंदे यांचा सत्कार करताना माजी मुख्याध्यापक मा.श्री.चव्हाण सर.....,...
स्काऊट -गाईड एक दिवसीय कॅम्प ,बेळुंखी ता.जत जि. सांगली येथे आयोजन राजे विजयसिंह डफळे हायस्कूल, डफळापुर शाळेने केले होते. 💠प्रमुख पाहुणे/मार्गदर्शक श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर,जत हायस्कूल,जत यांनी स्काऊट -गाईड इतिहास व विविध गॅझेट व विविध गाठी चे प्रात्यक्षिक व अभिनय गीते सादरीकरण केले ‌. यावेळी स्काऊट मास्टर श्री.सुभाष शिंदे यांचा सत्कार माजी मुख्याध्यापक श्री‌.चव्हाण सर यांच्या हस्ते करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री.नदाफ सर, स्काऊट मास्टर श्री.कांबळे सर ,सरपंच, मान्यवर उपस्थित होते.
जत:दि.३०डिसेंबर २०२२ रोजी राजे विजयसिंह डफळे हायस्कूल डफळापुर,ता.जत यांच्या वतीने स्काऊट, गाईड एक दिवसीय कॅम्प,बेळुंखी...
येथे एक दिवसीय कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी संपूर्ण ग्राम स्वच्छता अभियानात सर्व स्काऊट, गाईड, स्काऊट मास्टर श्री.कांबळे सर,श्री.शिंदे इतर शिक्षक, शिक्षिकांनी सहभागी झाले.
त्यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात  शाळेची  बेळुंखी सरपंच व सदस्य व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला.
   या कॅम्प  चे प्रमुख पाहुणे/मार्गदर्शन श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर,जत हायस्कूल,जत.यांनी स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास,जत तालुक्यातील स्काऊट, गाईड इतिहासाची माहिती दिली.
        दुसरा सत्रांमध्ये श्री‌.सुभाष शिंदे यांनी गाठीचे विविध प्रात्यक्षिके  व उपयोग कशासाठी, केंव्हा करावा माहिती सांगितली.
यामध्ये स्काऊट, गाईड सक्रिय सहभागी झाले. 
      🌼विविध अभिनय गीते सादरीकरण श्री. सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर यांनी सादरीकरण केले.यामुळे वातावरण आनंददायी
बनले.
      यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.नदाफ सर व स्काऊट मास्टर श्री.कांबळे सरांनी सुयोग्य नियोजन केले होते.
🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘
💐🙏भावपूर्ण श्रद्धांजली!🙏💐
🌸 स्व. हिराबेन मोदी (पंतप्रधान मोदी यांची आई )
यांचे निधन झाले आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
💠🌸🌸🌸💐💐💐💐🌼🌼🌼🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
🔵एक दिवसीय स्काऊट,गाईड कॅम्प बेळुंखी येथे संपन्न झाला.
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

Comments