जत तालुका आश्रमशाळा चित्रकला स्पर्धा -२०२२ : आयोजन करण्यात आले!

प्रमुख पाहुणे व महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे कोल्हापूर विभागीय सचिव श्री.सुभाष शिंदे यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री.पवार सरांच्या हस्ते करण्यात आला.

🔵जत तालुकास्तरीय आश्रमशाळा चित्रकला स्पर्धेचे आयोजन!
-२०२२               💠💠💠 💠💠💠 आयुक्त स.क सांगली या
 कार्यालयामार्फत तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धा आज दि:२२/१२/२०२२ रोजी जत तालुक्याचे माजी आमदार व आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कालकथित श्री.उमाजीराव धा सनमडीकर यांच्या आशीर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष सौ.वैशाली सनमडीकर मॅडम सचिव डॉ.श्री. कैलास सनमडीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या सिध्दार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी संचलित संत गाडगेबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जत येथे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जत हायस्कूल जतचे कलाशिक्षक श्री.शिंदे एस.एस व कार्यक्रमाचेअध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. पवार सर
प्रमुख पाहुणे व महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे कोल्हापूर विभागीय सचिव :मा.श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सरांच्या हस्ते करण्यात आला.
श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, प्रमुख पाहुणे यांनी कला जीवनात आनंद निर्माण करते. विद्यार्थी, विद्यार्थिनींना त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी या स्पर्धा आयोजित करून कला विकसित होत असते.सरांनी कलेचा विविध घटकांची माहिती दिली.
 ,चित्रकला स्पर्धेच्या नियंत्रक कु.भालेराव जी.बी.व स्पर्धेचे समिती सदस्य सौ.भोसले मॅडम,श्री.मठ सर,श्री.सूर्यवंशी सर यांच्या उपस्थितीत चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या, शेवटी कार्यक्रमाचे आभार श्री.धायगुडे सर यांनी मानले...

Comments