कुमारी नागणे समृद्धि भिमसेन हीचे हार्दिक अभिनंदन!!!

💐💐💐🎖️🎖️🎖️🎖️💐💐💐
🔵कु. नागणे समृद्धि भिमसेन हीचे हार्दिक अभिनंदन!💐💐🎖️🎖️
🔘दिनांक 15 व 16 डिसेंबर 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेण्यात आलेल्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात एकूण सात पैकी चार वेळेस जिंकून 🎖️1066 🎖️ रेटिंग प्राप्त करणारी कुमारी नागणे समृद्धी शाळा जत हायस्कूल ,जत ची गुणी खेळाडू हीचे हार्दिक अभिनंदन!💐💐💐💐💐💐🎖️🎖️🌻🎖️🎖️🎖️🎖️
    क्रीडा अध्यापक ,अध्यापिका यांचे हार्दिक अभिनंदन!!!!   
💠 शुभेच्छुक!!!                    शाळेचे मुख्याध्यापक श्री.होवाळे ए.बी‌, पर्यवेक्षक श्री.माळी एम.एस.
सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग.जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत.
     💐💐💐💐💐💐💐💐💐🔴🔴🔵🔵🔴🔴💐🔵🔵🔵
🔴 विविध स्तरांवर बुध्दीबळ स्पर्धेत सुयश प्राप्त करणारी गुणी
खेळाडू:कु.नागणे समृद्धी भिमसेन
हीचे हार्दिक अभिनंदन!!!!
💮💮🌸🌸🌸🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺


Comments