विविध क्रीडा स्पर्धेमध्ये जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत चे सुयश.....
🔴 जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत 5/7 गुणांनी विजयी होऊन विभागीय स्तरावर चौथा क्रमांक प्राप्त: कु.सुमध्दी भीमसेन नागणे(इयत्ता -८वी अ) हीचे हार्दिक अभिनंदन!
मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडाशिक्षक श्री.मुजावर सरांचे हार्दिक अभिनंदन!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅
जत तालुका शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धा 1 व 2 डिसेंबर रोजी आर. आर. कॉलेज जत येथे संपन्न झाल्या. जत हायस्कूल जतच्या खेळाडूंनी पुढील प्रमाणे सुयश प्राप्त केले.
🏅💐💐 अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!💐💐🏅💐🏅💐
🔘🔵14 वर्षे मुले 🔵🔘
🔴1) संगमेश कांबळे - इयत्ता आठवी ब - गोळा फेक - द्वितीय क्रमांक - जिल्हा निवड 🏅🏅🏅🏅🏅
🔴2) लक्ष्मी सुरेश मंडले - इयत्ता सहावी क - 100 मीटर धावणे - तृतीय क्रमांक
🔴3) प्रियंका अरुण वाघमोडे - इयत्ता आठवी अ - 200 मीटर धावणे - द्वितीय क्रमांक - जिल्हा निवड🏅🏅🏅🏅🏅
🔘सतरा वर्षे मुले / मुली🔘
🔴1) निहाल नदाफ - इयत्ता दहावी क - गोळा फेक - तृतीय क्रमांक
🔴2) स्नेहा महाळू लोखंडे- सातवी ड - 100 मीटर धावणे - द्वितीय क्रमांक - जिल्हा निवड 🏅🏅🏅🏅🏅
🔴3) पोर्णिमा सुभाष पाटोळे - 800 मीटर धावणे - प्रथम क्रमांक - जिल्हा निवड 🏅🏅🏅🏅🏅
🔴4) सुप्रिया बसगोंडा हिरगोंड - इयत्ता नववी अ - 3000 मीटर चालणे - प्रथम क्रमांक - जिल्हा निवड🏅🏅🏅🏅🏅
🔴4*400 मीटर रिले - तृतीय क्रमांक (सतरा वर्षे मुली)💠💠
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. होवाळे ए.बी. साहेब, श्री.माळी एम.एस., पर्यवेक्षक, क्रीडाशिक्षक श्री. चौगुले सर, श्री. जोशी सर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तसेच प्रशालेतील तंत्रस्नेही शिक्षक श्री. जगताप सर यांचे सहकार्य लाभले.
💐🎉💐🎉💐🎉💐🎉💐🎉
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!!
💐🏅💐🌈💐🌈🏅💐🏅💐🏅💐🏅💐🏅💐🏅💐🏅💐💮🌸🌻🌸🌺🌸💮🏵️🏵️🏵️💠💠💠💠💠💠💠💠💠💠
Comments
Post a Comment