शासकीय रेखाकला परीक्षा : मूल्यमापन केंद्र सांगली!D.C.M श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक/सहशिक्षक,जत हायस्कूल,जत यांचे कार्य!🌈🔴🌈🔘🌈🔴🌈💐


सांगली जिल्ह्यातील कला शिक्षक बंधू भगिनींना....... 
  मिरज केंद्रावर शासकीय रेखाकला परीक्षा 2022 चे मूल्यमापन (परीक्षक) काम करायचं आहे त्यांनी उद्या मंगळवार दिनांक 1/11/2022 सकाळी 10.00 वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहावे तेथेच तुम्हाला नेमणूक ऑर्डर देण्यात येईल. अधिक माहितीसाठी डी.सी .एम. 💠 श्री. सुभाष शिंदे मो. 8007227597व 💠डी. सी .एम. श्री. सागर दीक्षित मो..9421214248 संपर्क साधावा
 🔴स्थळ .. नवकृष्णा  व्हॅली चित्रकला महाविद्यालय, मिरज. पाटील  हौद जैन मंदिर मिरज.
🌈
यावर्षी सांगली जिल्ह्यातील परीक्षा मूल्यमापन  समालोचक याची नेमणूक करण्यात आली. यावर्षीपासून मूल्यमापन केंद्र- सातारा ,कोल्हापूर व सांगली या ठिकाणी शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रे नव्याने सुरुवात झाली आहे.
🔵 मूल्यमापन केंद्र सांगली 💠स्थळ नव कृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालय, मिरज येथे करण्यात आले होते. या मूल्यमापन💠 केंद्रामध्ये D.C.M. श्री‌ सागर दीक्षित ,श्री. सुभाष शिंदे यांची नेमणूक करण्यात आली होती.       दि.३१ /१०/२०२३रोजी डी. सी. एम. समालोचक जो ,परीक्षक व या कॉलेजचे प्राचार्य श्री. कुलकर्णी सर या संस्थेचे सचिव प्राध्यापक श्री. होळकर सर अध्यापिका सकटे मॅडम , पोतदार मॅडम यांच्या उपस्थितीत सर्वांचे स्वागत करण्यात आले.  श्री .सागर दीक्षित सर ,श्री .सुभाष शिंदे सर(D.C.M.) मूल्यमापन पद्धतीची माहिती दिली. मूल्यमापन कशा प्रकारे करायचे आहे . त्याचा आराखडा  व गठ्ठे याची विभागणी कशी करायची याची माहिती सांगितली. त्यानंतर परीक्षक यांना  गठ्ठ्याची विभागणी व वाटप करण्यात आले.                      
💠 मूल्यमापन केंद्र, सांगली.
नेमणूक केलेल्या कर्मचारी वृंद:
१)डी.सी.एम.-०२
२) समालोचक-१०
३) परीक्षक-५२
४)या महाविद्यालय चे प्राचार्य-१
५)प्रा./संगणक तज्ज्ञ/लेखनिक -१
६) निरीक्षक/व्यवस्थापन -१
७)सेवक-१
💠💠🔵🔵🔵🔵🌈🌈🔴
 आदर्श उत्तरपत्रिका व गुणदान श्रेणी कशी द्यायची या पद्धतीची माहिती डी. सी.एम. यांनी सांगितली .नंतर उद्घाटन समारंभ होऊन  होऊन मूल्यमापन प्रक्रिया सुरुवात झाली. वेळोवेळी येणाऱ्या अडचणीचे मार्गदर्शन समालोचक व डीसीएम यांनी केले दिनांक ३१/१०/२०२२ ते दिनांक -१९/११/२०२२  कालखंड आहे. म केंद्रास मुख्य समालोचक , मुंबई यांच्या कार्यालया कडून  आलेल्या सर्व विविध सूचनेचे पालन आमच्या केंद्राकडून करण्यात आले.  त्याप्रमाणे सांगली मूल्यमापन  केंद्राचे कामकाज सुरळीतपणे पार पडले . 
    ‌‌ या मूल्यमापन केंद्राला भेट यासाठी सांगली जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत माळी व कला विषयाचे अभ्यासक श्री.शंशिकांत गुरव    यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली .  कामकाजाबद्दल  त्यांनी समाधान व्यक्त केले . या संस्थेचे सचिव प्रा. सूर्यकांत होळकर  विविध  अधिकारांनी  भेट दिली. एकंदरीत कामकाज दिलेल्या वेळेमध्ये पार पाडण्यासाठी समालोचक परीक्षा यांनी सहकार्य केले .अशाप्रकारे मूल्यमापन केंद्राचे काम सुयोग्य, चांगल्या प्रकारे झाले. यासाठी अधिकारी श्री सागर दीक्षित , श्री सुभाष शिंदे यांच्या योग्य मार्गदर्शनाने पार पडले .या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.सुमेध कुलकर्णी, प्राध्यापिका पूजा सकटे   व प्राध्यापिका सुमितला पोतदार मॅडम व सेवक यांच्या सहकार्याने  संपन्न झाला.
शासकीय रेखाकला परीक्षा-२०२२
स्थळ नव कृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालय ,मिरज.
🔴कालखंड दिनांक 31 10 2022 ते 19 11 2022
🔵अवहाल🔵
दिनांक 31/ 10) 2022 रोजी मूल्यमापन केंद्र सांगली केंद्रामध्ये सकाळपासून परीक्षक, समालोचक, उपमुख्य समालोचक कॉलेजचे प्राचार्य ,सेवक उपस्थित होते. सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत सर्वांची उपस्थित झाल्यानंतर हजेरी पत्रक (मस्टर) मध्ये सर्वांची स्वाक्षरी घेण्यात आली.फरीक्षक कमी असल्याने D. C.M.अधिकारी श्री. सागर दीक्षित, श्री. सुभाष शिंदे यांनी सांगली जिल्ह्यातील कलाशिक्षक बंधू- भगिनींना  फोन द्वारे मूल्यमापन केंद्राकडे येण्याची विनंती केली. सायंकाळी चार वाजेपर्यंत परीक्षा मूल्यमापन केंद्रांमध्येकाही परीक्षक उपस्थित झाले ‌.या मूल्यमापन केंद्रामध्ये एलिमेंटरी ग्रेड परीक्षा एकूण पेपर -48499 व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा एकूण पेपर- विद्यार्थी 14,690 होते एकूण विद्यार्थी संख्या 63189 एवढी होती.  🌈                          💠💠💠💠💠💠💠💠💠🙏🔴मूल्यमापन केंद्राचा उद्घाटन समारंभ थोडा वेळ लागला .सांगली मूल्यमापन केंद्र : नवकृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालय ,मिरज येथे मूल्यमापनाचे काम करण्यात येत होते .या संस्थेचे सचिव प्रा. श्री. सूर्यकांत होळकर ,कॉलेजचे प्राचार्य श्री अमेध कुलकर्णी सर  या मूल्यमापन केंद्र/ कॉलेजमध्ये असणाऱ्या सुविधा सुख सोयींची माहिती दिली त्यानंतर अध्यक्षस्थानी प्रा. श्री. सूर्यकांत होळकर यांनी मूल्यमापन करताना सर्वांनी  वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे.  त्यानंतर सर्व परीक्षक यांना समालोचक,D.C.M. यांच्या समितीने पेपर वाटणी करण्यात आली.
 अशा तऱ्हेने मूल्यमापनास सुरुवात झाली.
मुले बापाची का दररोज वेळेवर सुरू होते मूल्य समालोचक त्यांच्याकडून येणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करण्यात येत होते मूल्य आपण येणाऱ्या अडचणी डिश मधी करी श्री सागर दीक्षित श्री सुभाष शिंदे यांच्याद्वारे समालोचक व परीक्षक यांच्या संख्येचे निरीक्षण करण्यात येत होते मूल्यमापन कामकाजामध्ये काही त्रुटी राहू नये म्हणून दररोज देशी अधिकारी व समाज यामध्ये मीटिंग होत असे त्याद्वारे कामकाज वेळेवर पूर्ण व्हावे यासाठी दिशेप अधिकारी मार्गदर्शन करीत होते
पेपर चेक करून परीक्षक मोर्चा अधिकारी यांच्याकडे झाल्यानंतर अंतिम निकाल डिशमधील करत त्यानंतर ऑनलाईन द्वारे त्याच्या नोंदी ठेवल्या जात असत काही पेपर अतिरिक्त आढळून आल्यास त्यावरती परीक्षक आपला अहवाल व समालोचक अधिकारी यांची सही  व शेवटी D.C.M.अधिकारी यांच्याकडे जमा केले जात असे. अशा तऱ्हेने शेवटी परीक्षण झाल्यानंतर केंद्रावरती इलेमेंटरी आणि इंटरमिजिएट या पेपरचे गट्टे बांधण्यात येत होते. केंद्र क्रमांक/ केंद्राचे नाव/ एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट आणि एकूण संख्या याचे लेबल लावण्यात येई. त्यानंतर त्याची रवानगी पेपरगठ्ठे  संग्रह रूममध्ये करण्यात येत असे. शेवटी ५२परीक्षक यांनी तपासलेले पेपर त्यांचे गट्टे जिल्हावार लावण्यात आले होते .याची पाहणी समालोचक अधिकारी यांनी त्याची नोंद आपल्याकडे घेत होते. त्यानंतर आपला अहवाल डी.सी.एम. अधिकारी यांच्याकडे दिला जात आहे. त्यानंतर समालोचक अधिकाऱ्यांनी ज्याकडे  परीक्षक आहेत त्यांचे मूळ गुणपत्रक , डुबलीकेट गुणपत्रक तपासले .त्यानंतर त्याचे वाचन घेण्यात आले. नंतर एक ते दहा समालोचक अधिकाऱ्यांनी आपल्याकडील असलेल्या परीक्षक यांचे मूळ गुणपत्रक व डुबलीकेट गुणपत्रक याची बांधणी करण्यात आली‌ शेवटी जिल्हावार  अशाप्रकारे सांगली मूल्यमापन केंद्र (स्थळ नव कृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालय ,मिरज येथे दि.३०/१०/२०२२ 2 ते दि.१९/११/२०२२19 अखेर संपन्न झाले. या मूल्यमापन कामासाठी या संस्थेचे सचिव श्री होळकर सर, महाविद्यालयाचे प्राचार्य कुलकर्णी सर सेवक व प्राध्यापिका पूजा सकटे व सुविदा पोतदार मॅडमनी सहकार्य केले .अशा तऱ्हेने मूल्यमापनाचे कामकाज पूर्ण झाले
 नंतर डी .सी .एम .अधिकारी श्री. सागर दीक्षित श्री .सुभाष शिंदे यांनी सर्व गट्टे त्याची बांधणी पाहणी करण्यात आली .वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली .१) गट्टे ठेवण्याची व्यवस्था २) मूळ मूल्यमापनाचा/ डुप्लिकेट मूल्यमापनाचा गट्टे  ३) चौकशी साठी आलेले पेपर    ४) विविध बिले यांची  फाईल अधिकारी यांनी तपासणी केली. या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सुमेध कुलकर्णी सर यांनी  सहकार्य केले या संस्थेची सचिव प्रा. श्री सूर्यकांत होळकर व प्रा.सकटे, पोतदार मॅडमनी सहकार्य केल्याबद्दल बी सी एम अधिकारी यांनी सर्वांचे आभार मानले अशाप्रकारे मूल्यमापन काम पूर्ण झाले.
श्री.सागर दीक्षित,D.C.M.
श्री.सुभाष शिंदे,D.C.M.
मूल्यमापन केंद्र:सांगली
(नवकृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालय,मिरज.जि.सांगली.)


Comments