सांगली जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.श्रीकांत माळी व कला अभ्यासक श्री. शंशिकांत गुरव यांची मूल्यमापन केंद्र सांगली ला भेट.
शासकीय रेखाकला परीक्षा -सन :२०२२ विभागीय मूल्यमापन केंद्र सांगली. स्थळ: नवकृष्णा कृष्ण व्हॅली चित्रकला महाविद्यालय मिरज.
सांगली जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष- श्री.श्रीकांत माळी व सेवानिवृत्त कलाशिक्षक,कला अभ्यासक,लेखक श्री.शंशिकांत गुरव यांनी मूल्यमापन केंद्राला भेट दिली.
श्री. सुभाष शिंदे यांनी स्वागत केले.कामकाज विशेषी माहिती दिली.त्यावेळी संस्थेचे सचिव श्री.सुर्यकांत होळकर, प्राचार्य श्री. सुमेध कुलकर्णी सर,प्रा.पुजा सकटे मॅडम व सांगली जिल्हकलाध्यापक संघाचे कार्यवाह -श्री.संजय रोकडे ,श्री.धनंजय इंगळे उपस्थित होते.
D.C.M. श्री.सागर दीक्षित,श्री.सुभाष शिंदे यांचे श्री.माळी सरांनी अभिनंदन केले.कामकाजा विशेषी समाधान व्यक्त केले.
त्यावेळी सर्व समालोचक व परीक्षक कलाशिक्षक बंधू - भगिनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment