जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत चार १७ वर्ष वयोगटातील हाॅलीबाॅल संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड!!!!!!!!!!💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!!!!!!!!
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵💐💐💐💐💐💐💐💐💐💠

आज निगडी या ठिकाणी संपन्न झालेल्या हॉलीबॉल स्पर्धेमध्ये वयोगट 17 वर्ष खालील  मुलांचा संघ  तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला व त्यांची जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे सर्व स्पर्धकांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मा. श्री. एस. एस.स्वामी सरांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !!!!!!!!🌹🌹🌹🌹🌹
     प्ररेणा देणारे शाळेचे लाडके मुख्याध्यापक: मा.श्री.होवाळे ए.बी.पर्यवेक्षक:मा.श्री.माळी एम.एस.व क्रीडा विभागातील क्रीडाशिक्षकांचे हार्दिक अभिनंदन!!!! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सर्व गुणी खेळाडू यांना हार्दिक शुभेच्छा!!!!!
💐🏅💐🏅💐🏅💐🏅💐🏅💐🏅💐🏅💐🏅💐🏅💐🏅🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐🌈🌈🌈 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

Comments