भारतीय संविधान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन:जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत.
🔵 संविधान दिनानिमित्त घोषवाक्य स्पर्धा!
जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत .जिल्हा सांगली
भारतीय संविधान दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार मा. मुख्याध्यापक: श्री. होवाळे ए. बी. यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. त्यावेळी श्री कांबळे एन.डी., श्री पंडित कांबळे व इतर शिक्षक उपस्थित होते .त्यानंतर संविधान प्रतिज्ञा वाचन करण्यात आले.व संविधान गीत सामुदायिक गायन करण्यात आले. त्यानंतर कु.मयुरी श्रीकांत बामणे कु. अनुराधा उत्तम जाधव, कु. श्रुती बसप्पा तेली यांनी संविधान विषयी माहिती सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले. प्रमुख वक्ते श्री.कांबळे एन.डी. सरांनी संविधान विषयी विविध उदाहरणे देऊन , संविधानामुळे देश कसा चालतो. सर्वांनी संविधानाच्या नियमाप्रमाणे जीवन जगले तर आपली व देशाची प्रगती होईल. संविधान मुळे आपण सर्व एक आहोत. ही भावना निर्माण सहज होते.
त्यानंतर श्री अमोल जोशी यांनी सर्वांचे आभार मानले व संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विविध स्पर्धेला सुरुवात झाली. संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धा ,प्रश्नमंजुषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या .यामध्ये माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी ,विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धा विभागाचे काम श्री. सुभाष शिंदे, कलाशिक्षक ,श्री कुलकर्णी व्ही. पी. सर व श्री माळी सर यांचा सहभागी झाले. या स्पर्धेमध्ये सहभागी व सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन!
🔴🔵 संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धांचा निकाल खालील
प्रमाणे:
प्रश्न मंजुषा स्पर्धा
प्रथम क्रमांक (विभागून )कुमारी प्रतीक्षा लक्ष्मण लवटे इयत्ता:११वी
प्रथम क्रमांक विभागून कुमारी मयूर श्रीकांत बामणे इयत्ता १२ वी
द्वितीय क्रमांक कु. श्रुती बसप्पा संती इ.१२ वी,
तृतीय क्रमांक कु. अक्षता आमसिद्धी संती इ.१२वी
💠💠💠💐💐💐💐💠
🔘संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धा:
प्रथम क्रमांक :कु. मयुरी श्रीकांत बामणे ,इयत्ता :-१२वीअ
द्वितीय क्रमांक: कु. पूजा शंकर शिंदे ,इयत्ता :-१२वी
तृतीय क्रमांक : कु. अक्षदा आत्मसिद्धा संतु इ. :-१२वी
उत्तेजनार्थ:- कु. अफ्रीन अल्ताफ पठाण ,इयत्ता :११वी
💐💐💐🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
संविधान दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा:-
प्रथम क्रमांक : कु. सिध्दी राजेश शर्मा ,इ.१२वी.ब
द्वितीय क्रमांक : शिवराज संगाप्पा बिळूर, इयत्ता:-१२वी ब
तृतीय क्रमांक :कु. अनुराधा उत्तम जाधव, इयत्ता :१२वी अ
उत्तेजनार्थ: कु. श्रुती बसप्पा संती, इ.१२वी.
🔵 रांगोळी स्पर्धा
प्रथम क्रमांक:-कु. सिध्दी राजेश शर्मा,इ.१२वी.ब
द्वितीय क्रमांक -कु.काजल सुभाष पाटील इ.१२वी ब
तृतीय क्रमांक - कु.लक्ष्मी मनगाप्पा शिंदे,इ.११वी तु.ब
🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
💐🙏 विनम्र अभिवादन!🙏💐
,🔵 संविधान दिनानिमित्त मनोगत!
कु.बामणे,कु.जाधव,कु.संती
यांनी संविधान दिनानाचे महत्त्व व
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले.
🔵 सामुहिक संविधान वाचन!
🔵 सामुहिक संविधान गीत गायन!
🔵 संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धा!
🔵 संविधान दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा!
Comments
Post a Comment