माझे गुरु: श्री सुभाष शिंदे

माझी गुरु श्री सुभाष शिंदे, सहशिक्षक, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर असा विविध स्तरांवर शैक्षणिक, सामाजिक आणि स्वतःचे वैगळेपण जपणारे, विद्यार्थी, विद्यार्थिनींना ज्ञानाचा खजिना देणारे शिक्षक आम्हाला लाभले हे आमचे भाग्यच म्हणायला पाहिजेल!
   ‌‌मी पाचवीत आलो तेंव्हा  मला भिती वाटली. मी गप्प बसून होतो.
दुसरा तास सुरू झाला.हसतमुख एक शिक्षक आले मला हे दिसल्या तर आहेत. ते पाचवी घ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना म्हणाले माझ्या मित्रानो .‌‌.. एकच टाळ्या मजा माझ्या मनाला वाटलं हे माझेही दोस्त सर!!!!!

Comments