श्री.सुभाष शिंदे एक कलाकार!!!
असा एक कलाकार!
🔴 राज्यस्तरीय ज्ञानज्योती, क्रांतीज्योती आदर्श शिक्षक पुरस्कार -२०२२ प्राप्त.

💠 न्यू इंग्लिश स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,कुंभारी येथे श्री.सुभाष शिंदे कलाशिक्षक यांनी
कला , नाट्य,मुक अभिनय,अभिनय गीते यावर व्याख्यान दिले.🌞🌺🌸🌼💐
शिक्षक दिनाच्या निमित्ताने मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या राज्यातील शिक्षकांशी संवाद: सांगली जिल्हा स्काऊट विभागाचे प्रतिनिधित्व श्री.सुभाष शिंदे यांनी मा.मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधला. 💠💠💠💠💠
🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴
मा. आमदार श्री.विक्रमसिंह दादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी कलाशिक्षक -श्री.सुभाष शिंदे.
Comments
Post a Comment