जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत : विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

मा.श्री.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
 यांची  आॅनलाईन व्हिडिओ संभाषण वरून सांगली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे
 सोमवार,दि.०५ सप्टेंबर २०२२रोजी विविध प्रश्नांवर चर्चा (विविध विषय तज्ज्ञ, शिक्षक व शैक्षणिक तज्ज्ञ)
 होणार आहे.स्काऊट-गाईड या विषयावर
 चर्चा करण्यासाठी श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर,जत हायस्कूल,जत यांची ्निवड करण्यात आली होती.
                🔵 स्थळ:-सांगली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय 
🔵 सोमवार,दि.०५ सप्टेंबर २०२२
🔵 वेळ:११.०० मा.श्री.एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
 यांची  आॅनलाईन व्हिडिओ संभाषण वरून सांगली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे
 सोमवार,दि.०५ सप्टेंबर २०२२रोजी विविध प्रश्नांवर चर्चा (विविध विषय तज्ज्ञ, शिक्षक व शैक्षणिक  तज्ज्ञ) 
 होणार आहे.स्काऊट-गाईड या विषयावर
 चर्चा करण्यासाठी श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर,जत हायस्कूल,जत यांची निवड करण्यात आली आहे.
                🔵 *स्थळ:-सांगली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय 
🔵 सोमवार,दि.०५ सप्टेंबर २०२२
🔵 वेळ:- दुपारी:०१,.००वाजता
🔴जत हायस्कूल,जत चे स्काऊट मास्टर श्री सुभाष शिंदे ऑनलाईन संवादामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी  शिंदे ,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यामध्ये सहभागी झाले त्यानिमित्त सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री.राजा दयानिधी साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.जितेद्र डुडी साहेब,
मा.शिक्षणाधिकारी श्री.मोहन गायकवाड साहेब, उपशिक्षणाधिकारी मा.सौ.माधुरी गुरव मॅडम उपस्थित होते.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐🔴🔴🔴🔴🔴🔴🔵🔵🔵🔵
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर,जत हायस्कूल,जत
यांचा सत्कार मा.  जिल्हाधिकारी श्री.राजा दयानिधी यांच्या हस्ते करण्यात आला.मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. जितेंद्र डुडी,मा.शिक्षणाधिकारी श्री.मोहन गायकवाड, उपशिक्षणाधिकारी मा.सौ.माधुरी गुरव मॅडम उपस्थित होत्या.


🔵💠🔴🌈🔵🔴🌈🔵🔴🌈🔵🔴🌈🔵🔴🌈🔵🔴

🙋👭🕺🙋✍️🏅🏅🏅🏅🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼

Comments