दीपावली घ्या हार्दिक शुभेच्छा!
हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!
🪷🟥🪷🟦🪷🟥🪷🟦🪷🟥💫⭐💫🌷💫⭐💫🌷💫⭐
💠💠💠💠💠💠💠🏵️🏵️🏵️
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या अष्टलक्ष्मी या दिपावली च्या शुभ मुहूर्तावर तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!
🎉🎉🎊🎊💐💐🎁🎁
आपला स्नेहांकित,
🔵श्री.सुभाष शिंदे,जत.(बुधगाव)
🌼कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत.
💠जत तालुका समन्वयक
ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन शाखा,जत.
🌼कार्यवाह, सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली.
💠अध्यक्ष,साने गुरुजी कथामाला व कला केंद्र, जत
💠अध्यक्ष, बहुजन अधिकारी -कर्मचारी महासंघ शाखा,जत. 🌼प्र. उपाध्यक्ष, लायन क्लब,जत.
💠मा.सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी* *कथामाला मुंबई
🟦🟥🟦🟥🟦🟥🟦🟥🟦🟥
Comments
Post a Comment