एक.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वर यांच्या वतीने डॉ.अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उपक्रम राबविले म्हणून राज्य शाखेच्या वतीने प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे.त्यांचे हार्दिक अभिनंदन!

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

🔵💠🔵💠🔵💠🔵💠🔵💠🔵💠🔵💠🔵💠🔵💠
ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वर
राज्य शाखेच्या वतीने डॉ. अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला होता. राज्यातील ज्या शाळा, महाविद्यालय ,सामाजिक संस्था यांनी हा उपक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला .एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वर शाखा महाराष्ट्र यांच्या वतीने प्रथमच हा उपक्रम राबवलेल्या शाळा ,महाविद्यालय, सामाजिक संस्था मुख्याध्यापक शिक्षक सामाजिक कार्यकर्ते यांना  प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत.जि.सांगली.
डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला होता.यांचा फोटो व यांचा वृत्तान्त राज्य शाखेला पाठविण्यात आला होता.
 🔴श्री.सुभाष शिंदे,सर जत तालुका समन्वयक
ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वर
दोन वर्ष कामकाज पाहतात.त्यामुळे जत तालुका मध्ये
विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येतात.त्यांचा फायदा विद्यार्थी विद्यार्थिनींना तसेच शिक्षकांना याचा फायदा होत आहे यावर्षी पण जत तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत.
मा.श्री.ए.बी.होवाळे, मुख्याध्यापक,जत हायस्कूल,जत.
श्री.सुभाष शिंदे, समन्वयक,जत तालुका यांना वरील उपक्रमाबद्दल प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.त्याचे हार्दिक अभिनंदन!
🔵🔵💐💠💐💠💐💠💐💠💐💠💐💠💐🔵🔵

 

Comments