भेटकार्ड व किल्ला सजावट स्पर्धांमध्ये -२०२२
स्पर्धा -२०२२
🔵 किल्ला सजावट स्पर्धा -२०२२
🌈🌼🌈🌼🌈🌼🌈🌼🌈🌼🌈🌼🌈🌼🌈🌼
🔴 भेटकार्ड विषय -दीपावली शुभेच्छा!
💠💠(इयत्ता -५वी ते इयत्ता -७वी)💠💠
विद्यार्थी, विद्यार्थिनींनी दीपावली भेटकार्ड स्वतः तयार करून भेटकार्ड चा फोटो माझ्याकडे मोबाईल वरून माझ्या मोबाईल क्रमांक,-8007227597 वर पाठवा . 🔴 काही विद्यार्थ्यांना किल्ला स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल तर किल्ला बनवून इतर साहित्य ठेवून सजावट करून झाल्यावर , स्वतः उभे राहून फोटो काढा व तो फोटो खालील मोबाईल क्रमांक वर पाठवा.व खालील बाजूस संपूर्ण नाव, /इयत्ता - /तुकडी- टाईप करा.
🔵⭐⭐फोटो खालील मोबाईल क्रमांक वर पाठवा.💠💠💠💠💠💠💠
🔴 मोबाईल क्रमांक-8007227597🟦🟥🟥🟦🟥🟦🟦🟦🟥🟥🟥
💠 भेटकार्ड स्पर्धा/किल्ला सजावट स्पर्धा-२०२२ चे फोटो सोमवार,दि.२४ /१०/२०२२ पर्यंत पाठविणे.
💠 प्रत्येकी 🌼प्रथम क्रमांक,🌼 व्दितीय क्रमांक, 🌼तृतीय क्रमांक -🌼, उत्तेजनार्थ -१
🔴 बक्षिस वितरण समारंभ शाळा सुरू झाल्यावर आयोजन करण्यात येईल.
🌈 स्पर्धेचा निकाल :- सोमवार,दि.३१/१०/२०२२ रोजी आपल्या ग्रुप वर जाहीर करण्यात येईल.
🏅🙋🏅🙋🏅🙋🏅🙋🏅🙋🏅🙋🏅🙋🏅🙋🏅🙋🔴 स्पर्धा संयोजक:- श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक
जत हायस्कूल,जत.
🔵 मार्गदर्शक -मा.श्री.ए.बी.होवाळे, मुख्याध्यापक
जत हायस्कूल,जत.
👭🕺👭🕺👭🙋👭🕺🙋👭🕺🙋👭🕺🙋👭🕺🙋🔴 भेटकार्ड स्पर्धा -2022
🔵 किल्ला सजावट स्पर्धा 2022
खालील मोबाईल क्रमांक वर फोटो पाठवा.
⭐ श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक
🔘🔴 मोबाईल क्रमांक -8007227597
🌳🚶🌲💃🌴🌲🚶🌳🌲🌴🌲🚶🌴🌲🚶🌳🌳🌴
Comments
Post a Comment