जत कन्या केंद्र मधील विविध प्राथमिक , माध्यमिक शाळांनी दीपावली सणनिमित्त राबविले विविध उपक्रम !!
मॉडेल स्कूल जत नं1 इयत्ता 3 री वर्गशिशिका आशा हावळे मॅडम यानी मुलाकडून पणत्या व आकाश कंदिल यांचे प्रात्याशिक करवून घेतले मुलांचा प्रतिसाद छान आहे
🔴जि.प.शाळा नं.२,जत यांचा आकाश कंदील या उपक्रमाचे
सादरीकरण!!!🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🔴आकाशकंदील तयार करताना आमच्या शारदा विद्यामंदिर जत मधील इयत्ता 4 थी चे विद्यार्थी
जि.प.प्राथमिक शाळा,घाटगेवाडी आजचा उपक्रम:आकाश कंदील तयार करणे.⭐🌼⭐🌼⭐🌼⭐🌼⭐🌼⭐🌼
आपण केलेल्या कौतुकाबददल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏 आमच्या शाळेतील चिमुकली ने घरी गेल्यावर रंगीत कागद नसल्याने वहीच्या कागदाला रंगखडूने रंगवून आकाश कंदील तयार केला आणि तो घरातील बार्बरा लावला मुलांना नवनिर्मितीची आवड असते आपल्याकडे नाही म्हणून गप्प बसत नाही तर हे च दिसून येते 🙏🙏🌹🌹
🟥🟦🟥🟦🟥🟦🟥🟦🟥🟦
🔴 जत कन्या,जत मधील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा यांनी जे अनेक उपक्रम!!! दीपावली निमित्त सुंदर... सुंदर...!आकाश कंदील, पणत्या व इतर नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत.ही खुपच छान गोष्ट आहे.शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या कलात्मक संकल्पना सर्व कला प्रदर्शन सादरीकरणाचे हार्दिक अभिनंदन! असा प्रकाराचे उपक्रमांचे सादरीकरण यापुढे व्हावे ही सदिच्छा!!!
सर्व विद्यार्थी ,विद्यार्थिनी़चे हार्दिक अभिनंदन! यांना प्ररेणा देणारे शिक्षक, शिक्षिका मुख्याध्यापक , पर्यवेक्षक, जत व कन्या केंद्राचे केंद्र प्रमुख-मा.श्री. संभाजी कोडग या सर्वांचे
हार्दिक आभार!
💐 दीपावली सणनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🔘 संपादक- श्री.सुभाष शिंदे,जत.
S.Art News...Jath.
🏵️🌼🏵️🌼🏵️🌼🏵️🌼🏵️🌼🏵️🌼🏵️🌼🏵️🌼🏵️🌼
🎖️🙋🎖️🙋🎖️👭🎖️⭐💠🌼💠🌼💠🌼💠🌼💠🌼
🔴 कार्यानुभव व चित्रकला उपक्रम
दीपावली सणनिमित्त शालेय जीवनात विद्यार्थी,विद्यार्थिनींना सणाचे महत्त्व, विविध उपक्रम राबविले आपल्यास ही सहभागी होण्याचा आनंद हा व्दिगुणित होण्यास मदत होईल! सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन!!!
ReplyDelete