जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत:जि.प.प्राथमिक शाळा नं.१,जत प्रथम क्रमांक !

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔵🔵🔵🔵🔵🔵🔴🔴🔴🔴
💐🌈💐🌈💐🌈⭐💐⭐💐⭐💐⭐💐⭐💐⭐
 
🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵
दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी सांगली जिल्हा परिषदेने जिल्हास्तरीय लोक नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या या जिल्हा स्तर लोकनृत्य  ' जिल्हा परिषद शाळा जत नं.1 च्या व गट( इयत्ता1 ली 5 वी गटात) प्रथम क्रमांक पटकावला!
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅
त्याबद्दल यशस्वी विद्यार्थिनींचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!! तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शाळेतील मुख्याध्यापक उषा ढेरे केंद्रप्रमुख श्री संभाजी कोडग  सौ वर्षादेवी जगताप मॅडम  सौ मिनाक्षी शिंदे  विशाखा सावंत सौ आशा हावळे सुनिता कदम ज्योती भोसले हणमंत मुंजे सौ माने मॅडम  व सर्व शिक्षकां चे अभिनंदन तसेच या विजेत्या संघाला साथ देणारे  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन माने पाटील उपाध्यक्षा रोहिणी जाधव  व सर्व सदस्य कोडीओ ग्राफर सुरज मणेर   हार्मोनियम वादक श्री धनाजी केंगार श्री शिवशरण सर यांचेही खूप खूप अभिनंदन तसेच या संघाला गट शिक्षण अधिकारी श्री  रतिलाल साळुंखे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी श्री अन्सर शेख श्री तानाजी गवारी  तसेच यशस्वी संघाचे अभिनंदन माननीय शिक्षणाधिकारी श्री मोहनराव गायकवाड साहेब तसेच उपशिक्षणाधिकारी डॉक्टर सौ विमल माने मॅडम व सर्व परीक्षकांनी केले 
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य व पालक उपस्थित होते🏆🏆🏆🏆🏆🌹🌹🌹🌹🌹
🔴🔴🔴🔴🔵🔵🔵🔵🔴🔴🔵🔵🔵🔴🔴🔴🔵
💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼
🌈⭐🌈⭐🌈⭐🌈⭐🌈⭐🌈⭐🌈⭐🌈⭐🌈⭐
आज जिल्हा स्तरावर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला जिल्हयाच्या सर्व कार्यक्रमातून जि.प शाळा नं१ चे लोकनृत्य  खास बाब म्हणून सादरीकरणाची संधी मिळाली 
अतिशय बहारदार लोकनृत्य मुलानी सादर केले 
 मा पालकमंत्री  सुरेश भाऊ खाडे मुख्य कार्य का री अधिकारी जिंतेद्र डुडडी साहेब  मा जिल्हाधिकारी मा राजा दयानिधी साहेब .मा पोलीस अधिक्षक गेडाम साहेब मा शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड साहेब  आदीच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला 
यावेळी पालकमंत्री खाडे सो यानी आमच्या शाळेस ५००० रुपयाचे बक्षीस जाहिर केले यावेळी  गटशिक्षण आधकारी सांळुखे साहेब विस्तार अधिकारी शेख साहेब गवारी साहेब शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहन मानेपाटील  व
 सदस्य व सर्व शिक्षक उपस्थित होते
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴💐💐💐💐💐 हार्दिक अभिनंदन!!! 🌼🌼🌼🌼🌼🌼
 
🔴🔴🔴💐⭐💐🌼🌼🌼🔵🔵🔵🔵🔴🔴🔴
   🏅 मा.श्री.संभाजी कोडग,जत कन्या केंद्र प्रमुख
       जत तालुक्यातील एक कुशल प्रशासक, एक शिक्षणप्रेमी, सदैव शिक्षणाचा ध्यास घेतलेली  आमचे मा.श्री. कोडग सरजी! शाळा नं.१ आल्यापासून जे जे प्रकल्पाचे सादरीकरण होत आहेत.त्यामध्ये त्यांचा  सिंहाचा वाटा आहे.
शासकीय विविध परिपत्रक, कार्यक्रम राबविण्यासाठी प्रथम
 पुढे येऊन यशस्वी करता हे विशेष आहे !आदर्श पुरस्कारा मागे न धावता ... तुमचे शैक्षणिक कार्य आदर्श आहे!!!
जत तालुक्यातील एक शाळा नृत्य स्पर्धेत सहभागी होऊन तीचा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक येतो हे विशेष आहे. यामध्ये शाळेतील शिक्षक,शिक्षिका व संगीतकार! या सर्वांना
बरोबर घेऊन जाणारे कर्णधार म्हणून जबाबदारी घेणारे मा. श्री.संभाजी कोडग सरांचे कार्य खुपचं अभिनंदनीय आहे!!!! 
      परत त्यांचे कौतुक जिल्हाधिकारी ,सी. ओ. ,प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी , अनेक मान्यवर करतात!
ही जत तालुक्यातील पहिलीच घटना आहे!
      मा.श्री.संभाजी कोडग साहेबांचे शैक्षणिक कार्य आदर्श आणि आदर्शच ! आहे. सरजी शैक्षणिक कार्यास सलाम!!!
🔴💠💐🔵🔵🌼🌼⭐⭐🌈🌈🌈💐💐💐💠💠
⭐ संपादक - श्री.सुभाष शिंदे,A.T.D.,B.A.,A.M.B.Phto.
                                                            H.W.B.(scout)
       🔴   S.Art News.......Jath🔴
          

Comments