कॅलिग्राफीची 1007 इतक्या विक्रमी संख्येने नवनिर्मिती कलाकार: मा.श्री.प्रमोद खंजिरे, सरजी !
💠सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली 💠
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
आपण कला 366 अशी सिरीज सुरुवातीला एक वर्ष करायचे ठरवले. ⭐⭐⭐
आणि या कॅलिग्राफीची 1007 इतक्या विक्रमी संख्येने नवनिर्मिती केलीत.💐💐💐
यामध्ये सातत्य,
नवसंकल्पना, दिनविशेषाची उत्कृष्ट जोड,रंगसंगती, कॅलिग्राफीच्या विविध शैली,वेगळेपण यामुळे आपला हा उपक्रम विक्रमी झाला आहे.
मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वदूर प्रसिद्ध झाला.स्वतः बरोबर सांगली जिल्ह्याच्या नावलौकिकात भर टाकली.याचा आम्हा सर्व कलाशिक्षक बंधू भगिनींना अभिमान आहे.
आपल्या या उपक्रमाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन !!!!!
आपल्या या उपक्रमाचे राज्य, राष्ट्रीय नव्हे तर विश्वविक्रमी कला ! नव्या नोंद होईल!
कला दोन शब्दांची कलेची जादु ! मा.श्री.प्रमोद खंजिरे सरजी आपण सर्वांना दाखवली आहे!!!
सांगली जिल्ह्यातील कलाध्यापक बंधु, भगिनींना तुमचा सार्थ अभिमान आहे! तुमचे हार्दिक अभिनंदन !💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
पुन्हा एकदा शतदा अभिनंदन!!!!!
🟥🪷🟦🪷🟥🪷🟦🪷🟥🪷⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
⭐ शुभेच्छुक:
💠 अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यवाह, पदाधिकारी
💠 सर्व तालुका अध्यक्ष, कार्यवाह, पदाकाधिकारी
🔵 सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली
💐⭐💐⭐💐⭐💐⭐💐⭐
Comments
Post a Comment