आदर्श क्रीडा प्रशिक्षक: श्री.हाजीसाब मुजावर!
🔴🏅🌈🔵🏅🌈🔵🏅🌈🔵🏅🌈🏅😭🔵🌈🏅
💠मा.श्री.एच.एम. मुजावर

🌈🏅🔘🏅🔘🏅🔘🏅🔘🏅🔘🏅🔘🏅🔘🏅🌈
हाजी साहेब मौला मुजावर ही जत तालुक्यातील क्रीडा क्षेत्रातील दिग्गज नाव आहे शासनाने त्यांना अॅथलेटिकचे राष्ट्रीय क्रीडा शिक्षक म्हणून गौरविले आहे .त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जत तालुक्याचा नोकरी प्राप्त करून दिला आहे. जर की सुवर्णकन्या स्वाती व्हनवाडे म्हणून याचे ते प्रशिक्षक आहेत. हाजी साहेब मुजावर हे मूळचे जत तालुक्यातील वायफळ या गावचे शेतकरी कुटुंबातील मुजावर यांना लहानपणापासूनच शिक्षणाबरोबर शेती व खेळाची आवड आहे .तीस वर्षापासून त्यांनी डाळिंब शेती सेंद्रिय शेतीवर अनेक प्रयोग केले आहे .
ते हिंदी राष्ट्रभाषा विषयाचे शिक्षक आहेत या विषयातील एम. ए. बी. ए .ही पदवी त्यांनी संपादन केली आहे. कराटे हॉलीबॉल , ॲथलेटिक्स खेळात त्यांचे विशेष प्राविण्य आहे. जत मधील श्री दत्त माध्यमिक व कन्या स्कूलमध्ये त्यांनी आपल्या क्रीडा कारकीर्द सुरुवात केली .खेळ हा त्यांचा शैक्षणिक विषय नसला तरीही शाळेच्या क्रीडा शिक्षकाची भूमिका त्यांनी नेत्याने पार पाडली एवढेच नव्हे तर जग सारख्या या दुष्काळी भागातील दुर्लक्षित विद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविले .त्यांनी घडवलेल्या खेळाडू स्वाती व्हनवाडे हीने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर जत चे नाव झटकले राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकवले तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेची निवड झाली .राणी मुचंडी या राष्ट्रीय खेळाडूसह अनेक खेळाडूंना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे त्यांना शासनाने राष्ट्रीय क्रीडा शिक्षक म्हणून गौरविले आहे जतच्या क्रीडा वैभवात भर घालणारे क्रीडा शिक्षक आहेत.
💠💠💠💠🏅🏅🏅🏅💠💠💠💠💠💠🏅🏅
⭐नाव:श्री.हाजीसाहेब मौला मुजावर
⭐जन्म दिनांक:०१जून १९६६.
⭐ लक्ष्मी निवास, पत्रकार नगर जत
जिल्हा-सांगली
⭐ पिन-४१६४०४
⭐ एम. ए .बी .एड,. पी .एस. एम.
⭐नोकरी-श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय
जत .ता.जत जि.सांगली.
⭐ तीस वर्षे हिंदी विषय शिक्षक व क्रीडा शिक्षक म्हणून सेवा सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन )मध्ये सलग तीस वर्ष शिक्षकांच्या विविध प्रश्नासाठी आंदोलने धरणे निदर्शने व मोर्चे काढले व शिक्षकाचे प्रश्न सोडविले .जत तालुका शूटिंग हॉलीबॉल असोसिएशन चे सचिव म्हणून काम मी अध्यक्ष सिमरम मानव विकास संशोधन संस्था व सचिव क्रेडिशन्स डान्स अँड स्केटिंग क्लब जत 🏅🏅🏅आजपर्यंत मिळवलेले पुरस्कार: १)राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार : (2016 मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद) अॅथलेटिक खेळात राष्ट्रीय पातळीवर केलेल्या अतुलनीय अतिउच्च अलौकिक कामगिरीबद्दल देशपातळीवर किताब सन्मानपूर्वक प्रधान २) हिंदरत्न पुरस्कार :सन 2018 (क्रीडा विकास परिषद) अॅथलेटिक मध्ये राष्ट्रीय पातळीवर केलेल्या अतुलनीय अच्युत पातळी कामगिरीबद्दल. ३)जीवन गौरव विशेष: पुरस्कार 2016 सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ चार पुण्यश्लोक अहिल्यादेवी आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार :सन- 2017 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन जत. ५)आदर्श शिक्षक पुरस्कार 2019 सी आर सांगलीकर फाउंडेशन जत . ६)स्वर्गीय शंकराव कृष्णराव पाटील स्मृती आदर्श क्रीडा गौरव पुरस्कार.
Comments
Post a Comment