जत तालुका:कब, बुलबुल व स्काऊट, गाईड पथक नोंदणी/उजळणी वर्ग:जि.प.प्रा.मराठी शाळा नं.१,जत मध्ये संपन्न.
तालुका-जत.तालुका जि.सांगली.
🔵 कब,बुलबुल, स्काऊट,गाईड पथक नोंदणी /उजळणी वर्ग.🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
🔵 स्थळ: जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नंबर-१,जत ता.जत ्जि.सांगली.
🔵 कब,बुलबुल, स्काऊट,गाईड ्पथक नोंदणी वर्ग
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
🔵 स्थळ: जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नंबर-१,जत ता.जत जि.सांगली.
🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵
सांगली जिल्हा भारत स्काऊटस्आणि गाईड सांगली जिल्हा भारत आणि गाईडस् सांगली.
श्री.कैलास कापवार, जिल्हा संघटक (स्काऊट)
सौ. सविता भोळे, जिल्हा संघटक (गाईड कॅप्टन)
संजय मलकुवार, वरिष्ठ लिपिक
दीपाली लोंढे, लिपिक व श्री.वसंत माने,श्री.सुभाष शिंदे,श्री.उध्दव शिंदे स्काऊट मास्टर यांनी
उजळणी व नोंदणी वर्गास मार्गदर्शन केले.
मा.श्री.सांळुखे साहेब,गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती,जत.श्री.शेख साहेब, विस्तार अधिकारी,जत कन्या केंद्राचे केंद्र प्रमुख श्री.कोडग साहेब यांनी उजळणी, नोंदणी वर्गास भेट देऊन सहकार्य केले.
जत तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक १२०शाळा सहभागी झाल्या.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
Comments
Post a Comment