स्काऊट, गाईड प्रात्यक्षिक वर्गाला मा.श्री.होवाळे ए.बी. मुख्याध्यापक,जत हायस्कूल,जत यांची सदिच्छा भेट!

🌈🔵 स्काऊट, गाईड गॅझेट प्रात्यक्षिक वर्ग:🌈
💠 स्थळ:जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत. ता‌ जत जिल्हा -सांगली.
🌈 💠श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर
🔴 शनिवार,दि‌१०सप्टेंबर २०२२
*जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज* *ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत.* 
 *ता.जत जिल्हा: सांगली* 
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
 *स्काऊट, गाईड तासिकेला* 
 *मा.मुख्याध्यापक श्री.होवाळे ए.बी.* 
 *सदिच्छा भेट!*
स्काऊट, गाईड तासिकेला मा.श्री.होवाळे ए. बी. सदिच्छा भेट दिली.स्काऊट मास्टर श्री.सुभाष शिंदे यांनी स्वागत केले.त्यांनी
स्काऊट साठी गॅझेट महत्त्वाचे असते.ते तयार प्रात्यक्षिक स्काऊट मास्टर श्री.सुभाष शिंदे यांनी प्रथम दाखविले.त्याप्रमाणे स्काऊट यांनी विविध गॅझेट तयार केले.यांनी पाहणी मा.श्री.होवाळे ए.बी., मुख्याध्यापक यांनी केले.आणि सर्व स्काऊटचे हार्दिक अभिनंदन केले.
💠🌈💠🌈💠🌈💠🌈💠🌈💠🌈💠🌈💠🌈💠🌈
🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴
🔴 मा.श्री.होवाळे ए.बी. मुख्याध्यापक,जत हायस्कूल,जत.
🔘 स्काऊट यांनी विविध गॅझेट तयार केली त्यांचे निरीक्षण
स्काऊट मास्टर श्री.सुभाष शिंदे यांनी केले.

Comments