जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत जि. सांगली विविध शैक्षणिक व विविध मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन....!💠🏅💠💠🏅🏅🌈🙏🙏

,जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत ता.जत जिल्हा -सांगली येथे 
💠 स्पर्धा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने उच्च माध्यमिक कला शाखेच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबविण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन मा.श्री.डाॅ.एस.व्ही तंगडी कार्यवाह,दि फ्रेंड्स असोसिएशन जत यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी संस्थेचे चेअरमन मा.चेअरमन श्री.जी. बी.ऐनापुरे, खजिनदार मा.देवेंद्र पोतदार संस्थेच्या मा.सौ.एस.व्ही. तंगडी,शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.होवाळे एक.बी.पर्यवेक्षक मा.श्री.माळी एम.एस. व
श्री.राजेंद्र दुगाणी, सर्व शिक्षक, शिक्षिका, अध्यापक, अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व पालक बंधु,भगिनीं 
उपस्थित होते. 
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव:दि.१५ ऑगस्ट २०२२
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
💐 हार्दिक अभिनंदन !💠💐💠💐💠💐💠💐💠💐💠💐💠💐💠💐💠


Comments