भावपूर्ण श्रद्धांजली!!!
अरुण जाधव
💐💐💐💐💐🙏भावपूर्ण श्रद्धांजली!🙏💐💐💐💐💐
फ्रेंडस् असोसिएशन,जत संस्थेचे सदस्य श्री. प्रवीण जाधव यांचे लहान बंधू श्री. अरूण जाधव यांचे आज दि. १४/७/२०२२ गुरुवारी पहाटे आकस्मिक निधन झाले .त्यांच्या निधनाने जाधव कुटूंबावर दु:खाचा आघात झाला असून आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी होत असून ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो अशी प्रार्थना करीत आहोत. दि फ्रेंड्स असोसिएशन ,जत व जत हायस्कूल अँड ज्युनिअर काँलेज आँफ आर्ट्स अँड सायन्स कडून कै. अरूण जाधव यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत !!!!!💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻
मुख्याध्यापक / पर्यवेक्षक
सर्व सहकारी अध्यापक अध्यापिका व शिक्षकेत्तर सेवक .
जत हायस्कूल अँड ज्युनिअर काँलेज आँफ आर्ट्स अँड सायन्स , जत .
Comments
Post a Comment