कलेच्या अंगणात ! कलेचा पुजारी! माझा मित्र : श्री.संजीव नलवडे.....!
कलेच्या अंगणात! कलेचा पुजारी!
माझा मित्र : संजीव नलवडे!
🔴 श्री.संजीव आनंदराव नलवडे यांनी मराठा मंदिराचे श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज,
जत येथे ३१वर्षे कलाशिक्षक म्हणून सेवा केली आहे.
🔵 ते विद्यार्थ्यांना शासन, विविध संस्था व शालांतर्ग
उपक्रम यांच्या मार्फत आयोजित चित्र पोस्टर , घोषवाक्ये,
हस्ताक्षर,रांगोळी, इत्यादी कला स्पर्धेत सहभागी होण्यास
मार्गदर्शन श्री.नलवडे सरांनी केले आहे.
🔴 त्यांनी राष्ट्रीय सण , सामाजिक, सांस्कृतिक व प्रचलित
ज्वलंत प्रश्नांवरील उपक्रमांत उपयुक्त साधन साहित्य ,
पोस्टर, फलक लेखन इ.माध्यमाव्दारे सहभागी होत होते.
🔵 सर्व प्रकारच्या शासकीय उपक्रमांत सहभागी असतात.
💠 कारगिल आर्मी दिलिप फंड ! यासारख्या राष्ट्रीय मदत निधीसाठी स्वतः काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन!या छायाचित्रांच्या प्रदर्शनातून जमा झालेला निधी अर्पण करतात हे माझ्या मित्रांचे देशप्रेम!
🔴 बोलक्या भित्ती हा शैक्षणिक वातावरण निर्मिती प्रकल्प भव्य प्रमाणात साकार केला गेला. स्वत: दैनंदिन व प्रासंगिक फलक लेखन प्रकल्प अखंड पणे राबविण्यात आलाआहे.
🔵 श्री.संजीव नलवडे सरांना राज्य व अखिल भारतीय पातळीवरील अनेक पारितोषिके प्राप्त झाले आहेत .
🔴 सेवानिवृत्तीचा आजच्या शेवटच्या दिवशी आपल्या मातृशाळाला वंदन करताना. श्री.संजीव नलवडे सरजी...!
🔵 श्री नलवडे सर व मी बुधगाव गावचे माध्यमिक शिक्षण घेत असताना बुधगाव हायस्कूल, बुधगाव मध्ये आम्हांला आदर्श कला शिक्षक
श्री स्वामी सर श्री परीट सर यांच्या कलाशैली चा परिणाम आम्हा दोघांवर झाला स्पर्धेमध्ये कला स्पर्धा मध्ये आमची नेहमीच सहभाग असायचा आमची परिस्थिती बेताचीच होती रंग साहित्य कागद पेन्सिल सुद्धा आम्हाला मिळायचं नाही पण आवड आम्हाला होती त्यामुळे आम्ही कला अध्ययन करताना विविध समस्यावर वात केली आम्ही आमच्याकडे असणारे साहित्य एकमेकाला देत असून त्यामुळे अभ्यास करताना माध्यमिक स्तरावर जिल्हा राज्य व विविध स्तरावर आम्हाला माध्यमिक स्तरापसून बक्षिसे मिळत गेली.
श्री संजीव नलवडे , कलाशिक्षक ,पर्यवेक्षक, श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल अॅन्ड जुनिअर कॉलेज जत मध्ये गेली बत्तीस वर्ष अध्यापन कार्य करीत आहे श्री नलवडे सर व मी एकाच वेळी जत मध्ये आलो सर ज जत हायस्कूल जत मध्ये एक वर्ष सेवा केलेली आहे सर श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल अंड जुनिअर कॉलेज मध्ये गेले आणि जत हायस्कूल जतमध्ये सेवेत रुजू झालो जत तालुक्यामध्ये दोन्ही शाळा खूप मोठ्या नावाजलेल्या आणि शैक्षणिक कार्यात त्यांचं नाव संपूर्ण जिल्हा व राज्य मध्ये होते आम्ही दोन्ही दोन्ही शाळेमध्ये दोन कलाशिक्षक एकाच गावचे त्यामुळे मला खूप आनंद व्हायचा आम्ही तुम्ही कला शिक्षण देत असताना विविध स्पर्धा सहभागी होत असताना आम्ही दोघं कला शिक्षक मित्र मित्र नेहमी एकमेकाला विचारू एकमेकाच्या सल्ल्याने करत असू आम्हाला खुप आनंद वाटायचा दोन्ही मोठ्या शाळा आणि दोन्ही शाळेत विविध उपक्रमांने जिल्हा, राज्य स्तरीय आमची मुले ओळखले जाऊ लागले.मी माझ्या मित्राच्या शाळेत जात असे तेथील सेवका पासून मुख्याध्यापक पर्यंत सर्वच प्रेमाने बोलत असत! माझा राज्यस्तरीय पुज्य साने गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तेंव्हा बक्षिस वितरण समारंभ वेळी माझा माझ्या मित्राने स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ,हार देवून आमचे गुरूवर्य श्री.आर र.पाटील सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तेव्हा मन भरून आलं! ज्या शाळा जुन्या काळात क्रीडा सामने व्हायचे तेंव्हा एकमेकांना कट्टर समर्थक मानाचे!पण कला मित्राने चित्र च पालटले.जत हायस्कूल,जत मधील शिक्षकांचा श्री.रामराव विद्यामंदिर हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज जत सत्कार होणे ही पहिलीच घटना असेल!हा क्षण
ह्रदयात नेहमीच राहणार! माझा मित्र श्री.संजीव नलवडे सरजी मुळे!जीवन असे येतात आणि जातात पण हे जाणून घेण्यासाठी कला मन असावं लागतं. 💠 श्री.संजीव आनंदराव नलवडे यांनी* *मराठा मंदिराचे श्री रामराव* विद्यामंदिर हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज,
जत येथे ३०वर्षे कलाशिक्षक म्हणून सेवा केली आहे
🔵 ते विद्यार्थ्यांना शासन, विविध संस्था व शालांतर्ग
उपक्रम यांच्या मार्फत आयोजित चित्र पोस्टर , घोषवाक्ये,
हस्ताक्षर,रांगोळी, इत्यादी कला स्पर्धेत सहभागी होण्यास
व मार्गदर्शन श्री.नलवडे सरांनी केले आहे.
🔴 त्यांनी राष्ट्रीय सण , सामाजिक, सांस्कृतिक व प्रचलित
ज्वलंत प्रश्नांवरील उपक्रमांत उपयुक्त साधनसाहित्य ,
पोस्टर, फलक लेखन इ.माध्यमाव्दारे सक्रिय होतात.
🔵 सर्व प्रकारच्या शासकीय उपक्रमांत सहभागी असतात.
💠 कारगिल आर्मी दिलिप फंड ! यासारख्या राष्ट्रीय मदत निधीसाठी स्वतः काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन!या छायाचित्रांच्या प्रदर्शनातून जमा झालेला निधी अर्पण करतात हे माझ्या मित्रांचे देशप्रेम!
🔴 बोलक्या भित्ती हा शैक्षणिक वातावरण निर्मिती प्रकल्प भव्य प्रमाणात साकार गेला स्वत: दैनंदिन व प्रासंगिक फलक लेखन प्रकल्प अखंड पुणे राबविण्यात आलाआहे.
🔵 श्री.संजीव नलवडे सरांना राज्य व अखिल भारतीय पातळीवरील अनेक पारितोषिके प्राप्त झाले आहेत
🔴 सेवानिवृत्तीचा आजच्या शेवटच्या दिवशी आपल्या मातृशाळाला वंदन करताना. श्री.संजीव नलवडे सरजी...!
🔵 श्री नलवडे सर व मी बुधगाव गावचे माध्यमिक शिक्षण घेत असताना बुधगाव हायस्कूल, बुधगाव मध्ये आम्हांला आदर्श कला शिक्षक
श्री स्वामी सर श्री परीट सर यांच्या कलाशैली चा परिणाम आम्हा दोघांवर झाला स्पर्धेमध्ये कला स्पर्धा मध्ये आमची नेहमीच सहभाग असायचा आमची परिस्थिती बेताचीच होती रंग साहित्य कागद पेन्सिल सुद्धा आम्हाला मिळायचं नाही पण आवड आम्हाला होती त्यामुळे आम्ही कला अध्ययन करताना विविध समस्यावर मात केली. आम्ही आमच्याकडे असणारे साहित्य एकमेकाला देत असून त्यामुळे अभ्यास करताना माध्यमिक स्तरावर जिल्हा राज्य व विविध स्तरावर आम्हाला माध्यमिक स्तरापसून बक्षिसे मिळत गेली.
श्री संजीव नलवडे , कलाशिक्षक ,पर्यवेक्षक, श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल अॅन्ड जुनिअर कॉलेज जत मध्ये गेली बत्तीस वर्ष अध्यापन कार्य करीत आहे श्री नलवडे सर व मी एकाच वेळी जत मध्ये आलो. सर जत हायस्कूल जत मध्ये एक वर्ष सेवा केलेली आहे. सर ,श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज मध्ये गेले आणि जत हायस्कूल जतमध्ये सेवेत मी रुजू झालो .जत तालुक्यामध्ये दोन्ही शाळा खूप मोठ्या नावाजलेल्या आणि शैक्षणिक कार्यात त्यांचं नाव संपूर्ण जिल्हा व राज्य मध्ये होते आम्ही दोन्ही दोन्ही शाळेमध्ये दोन कलाशिक्षक एकाच गावचे त्यामुळे मला खूप आनंद व्हायचा आम्ही कला शिक्षण देत असताना विविध स्पर्धा सहभागी होत असताना आम्ही दोघं कला शिक्षक मित्र नेहमी एकमेकाला विचारून एकमेकाच्या सल्ल्याने कार्य करत असू आम्हाला खुप आनंद वाटायचा दोन्ही मोठ्या शाळा आणि दोन्ही शाळेत विविध उपक्रमांने जिल्हा, राज्य स्तरीय आमची मुले ओळखले जाऊ लागले.मी माझ्या मित्राच्या शाळेत जात असे तेथील सेवका पासून मुख्याध्यापक पर्यंत सर्वच प्रेमाने बोलत असत! माझा राज्यस्तरीय पुज्य साने गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तेंव्हा बक्षिस वितरण समारंभ वेळी माझ्या मित्राने स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ,हार देवून आमचे गुरूवर्य श्री.आर र.पाटील सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तेव्हा मन भरून आलं! ज्या शाळा जुन्या काळात क्रीडा सामने व्हायचे तेंव्हा एकमेकांना कट्टर समर्थक मानाचे!पण कला मित्राने चित्रच पालटले.जत हायस्कूल,जत मधील शिक्षकांचा श्री.रामराव विद्यामंदिर हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज जत सत्कार होणे ही पहिलीच घटना असेल!हा क्षण
ह्रदयात नेहमीच राहणार! माझा मित्र श्री.संजीव नलवडे सरजी मुळे! जीवनात असे क्षण येतात आणि जातात पण हे जाणून घेण्यासाठी कलामन असावं लागतं!
कलेच्या अंगणातील ! कलेचा पुजारी : माझा मित्र श्री.संजीव नलवडे
🔵🔴 माध्यमिक शिक्षण घेत असताना....,!
श्री नलवडे सर व मी बुधगाव गावचे माध्यमिक शिक्षण घेत असताना बुधगाव हायस्कूल, बुधगाव मध्ये आम्हांला आदर्श कला शिक्षक
श्री स्वामी सर श्री परीट सर यांच्या कलाशैली चा परिणाम आम्हा दोघांवर झाला स्पर्धेमध्ये कला स्पर्धा मध्ये आमची नेहमीच सहभाग असायचा आमची परिस्थिती बेताचीच होती. रंग साहित्य कागद पेन्सिल सुद्धा आम्हाला मिळायचं नाही पण आवड आम्हाला होती त्यामुळे आम्ही कला अध्ययन करताना विविध समस्यावर मात केली. आम्ही आमच्याकडे असणारे साहित्य एकमेकाला देत असून त्यामुळे अभ्यास करताना माध्यमिक स्तरावर जिल्हा राज्य व विविध स्तरावर आम्हाला माध्यमिक स्तरापसून बक्षिसे मिळत गेली.
श्री संजीव नलवडे , कलाशिक्षक ,पर्यवेक्षक, श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज जत मध्ये गेली बत्तीस वर्ष अध्यापन कार्य करीत आहे श्री नलवडे सर व मी एकाच वेळी जत मध्ये आलो सर ज जत हायस्कूल जत मध्ये एक वर्ष सेवा केलेली आहे सर श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल अंड जुनिअर कॉलेज मध्ये गेले आणि जत हायस्कूल जतमध्ये सेवेत रुजू झालो जत तालुक्यामध्ये दोन्ही शाळा खूप मोठ्या नावाजलेल्या आणि शैक्षणिक कार्यात त्यांचं नाव संपूर्ण जिल्हा व राज्य मध्ये होते आम्ही दोन्ही दोन्ही शाळेमध्ये दोन कलाशिक्षक एकाच गावचे त्यामुळे मला खूप आनंद व्हायचा आम्ही तुम्ही कला शिक्षण देत असताना विविध स्पर्धा सहभागी होत असताना आम्ही दोघं कला शिक्षक मित्र मित्र नेहमी एकमेकाला विचारून एकमेकाच्या सल्ल्याने कार्य करत असू .आम्हाला खुप आनंद वाटायचा दोन्ही मोठ्या शाळा आणि दोन्ही शाळेत विविध उपक्रमांने जिल्हा, राज्य स्तरीय आमची मुले ओळखले जाऊ लागले.मी माझ्या मित्राच्या शाळेत जात असे तेथील सेवका पासून मुख्याध्यापक पर्यंत सर्वच प्रेमाने बोलत असत! माझा राज्यस्तरीय पुज्य साने गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तेंव्हा बक्षिस वितरण समारंभ वेळी माझा माझ्या मित्राने स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ,हार देवून आमचे गुरूवर्य श्री.आर र.पाटील सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तेव्हा मन भरून आलं! ज्या शाळा जुन्या काळात क्रीडा सामने व्हायचे तेंव्हा एकमेकांना कट्टर समर्थक मानाचे!पण कला मित्राने चित्र च पालटले.जत हायस्कूल,जत मधील शिक्षकांचा श्री.रामराव विद्यामंदिर हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज जत सत्कार होणे ही पहिलीच घटना असेल!हा क्षण
ह्रदयात नेहमीच राहणार! माझा मित्र श्री.संजीव नलवडे सरजी मुळे!जीवन असे येतात आणि जातात पण हे जाणून घेण्यासाठी कलामन असावं लागतं!
श्री.रामराव विद्यामंदिर हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस्,जत
🔴जत नगरीत आम्ही दोघे कलाकार:
💠 श्री.नलवडे सर आणि मी जत नगरीत आलो तेंव्हा चित्रकलेचं साहित्य मिळत नव्हते शाळा सुटल्यावर आम्ही
जत मधील शैक्षणिक साहित्य विकणारा दुकानदार यांना विविध कागद,रंग साहित्य, पेन्सिल, इतर साहित्य माहिती देताना . दुकानदार म्हणाला सर जत आहे.आम्ही तर त्याना सांगणार तुमचं साहित्य नाही विकलं तर आम्ही घेऊ.
आम्ही जत चे नाव जिल्हा, राज्य स्तरीय स्पर्धेत मोठ्या दिमाखात गाजविणारे आम्ही दोघं मित्र! चित्रकला स्पर्धा
जिल्ह्यात नेऊन जत हायस्कूल,जत आणि श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज,जत.दोन्ही शाळा मित्राप्रमाणे आम्ही कलेची सेवा केली. जिल्ह्यात जत ची पताका सदैव फडकत ठेवली.पदरमोड केली.माझ्या सत्कार श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज,जत मध्ये माझ्या मित्राने मला पुज्य साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल केला दोन्ही शाळेत असा सत्कार होणे इतिहास झाला! त्यावेळेचे मुख्याध्यापक
श्री.बिराजदार सर म्हणाले श्री. शिंदे सर आमचे आहेत!
हा मायेचा ओलावा महान असतो. माझ्या मित्रा तू आज सेवानिवृत्त होत आहेस...तु आपल्या बुधगावाचा गावचा सुपुत्र आहेस ! तुजा कलेच्या मला बहुमान आहेस! दोस्ता तुला सेवानिवृत्तीनंतर कालखंडात सुखी, समाधानात,
Comments
Post a Comment