सन:२०२२-२०२३ हे वर्ष:जत लायन्स क्लब,जत चे रौप्यमहोत्सवी वर्ष!
*सन- २०२२-२०२३ लायन्स क्लब जत चे रौप्यमहोत्सवी वर्ष गेले पंचवीस वर्ष अनेक सामाजिक कार्य *व्याख्यानमाला ,आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून जत तालुका प्रांतांमध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण केली या रौप्यमहोत्सवी वर्षांमध्ये संस्थापक अध्यक्ष ला . डॉ. रवींद्र आरळी यांना रौप्यमहोत्सवी अध्यक्ष म्हणून काल झालेल्या मिटिंगमध्ये सर्वानुमत्ते जाहीर करण्यात आले . अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती लायन्स क्लब जत चे अध्यक्ष ला .दिनकर पतंगे, ला. शांतिनाथ ओसवाल, ला. प्रभू जालवादी,ला. डॉ.विद्याधर किट्टद, ला.शिवानंद मोगली,ला.महादेव बिराजदार,ला. महादेव माळी ,ला.सुभाष शिंदे , ला.विश्र्वेश जोशी,ला .गिरीश कुलकर्णी,ला.महादेव बिराजदार,ला.चंद्रकांत गुडडोडगी,ला.राजू आरळी, प्रशांत अंकलगी, ला.बसनिंग माळी इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment