श्री.सुभाष सदाशिव शिंदे, सहशिक्षक,कलाशिक्षक, स्काऊट मास्टर,जत हायस्कूल,जत :कार्य आवाहल

🔵🔵🔵🔴🔴🔴🔴🔵🔵🔵🔴🔴🔴🔵🔵🔵🔴🔴
🔴🔵🔴💠🔵🔴💠🔵🔴💠🔵🔴💠🔵🔴🔵💠🔴
शैक्षणिक वर्ष-२०२१/२०२२ विविध खात्यांचा आवहाल
देताना आनंद होत आहे. मा.श्री.ए.बी.होवाळे, मुख्याध्यापक,जत हायस्कूल,जत.
मा.श्री.ए.टी.धायगोंडे, पर्यवेक्षक,
जत हायस्कूल,जत.
यांचा मार्गदर्शन नुसार कामकाज ला योग्य दिशा मिळाली.
💐🌼🌼💠💠💠🌼🌼💐

🔴कला विभाग, शासकीय रेखाकला परीक्षा विभाग
फलक लेखन विभाग,बाह्य स्पर्धा विभाग,
              🔵 श्री.सुभाष शिंदे,कार्यवृत्त:
शासकीय रेखाकला परीक्षा-२०२१-२०२२
कोव्हिड १९मुळे विशेष गोष्ट म्हणून इ.९वी साठी एलिमेंटरी ग्रेड परीक्षा,इ.१०वी साठी 
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा आयोजन करण्यात आले होते.
आमच्या शाळेतील इयत्ता-१०वी मधील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी एकूण -३९ बसले(मुले-२०+मुली-१९ प्रवेश फी-३९००/- भरली)
होते.
     निकाल जाहीर झाला नाही.
 जत शासकीय रेखाकला परीक्षा चे केंद्रप्रमुख कामकाज श्री.सुभाष शिंदे
यांनी पाहिले.🟥 जत हायस्कूल,जत: स्काऊट - गाईड विभाग:
या वर्षी शैक्षणिक वर्ष:२०२१/२०२२ स्काऊट/गाईड युनिट नोंदणी फक्त इयत्ता- ९वी व इयत्ता-१०वी स्काऊट-गाईड करण्यात आली.कोव्हिड १९मुळे इ.५वी ते८वी) नोंदणी केली नाही.पण विषय शिक्षक/स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन यांनी आॅनलाईन अध्यापन केले आहे.
१)इ.९वीतु.अ-स्काऊट- ४४
                 -गाईड- ४०
२)इ.१०वी तु.अ-स्काऊट- ३९
          ‌.           -गाईड -३७
🟥 प्रवेश फी
 १) एकूण स्काऊट- ८३ : एकूण रक्कम-१६६०/-
२) एकूण गाईड-७८: एकूण रक्कम-१५६०/-

३) युनिट लिडर एकूण संख्या-०४-एकूण रक्कम-२८०/-
५) नोंदणी फाॅर्म-एकूण रक्कम-२०/-
६) संस्था सभासद-१००/-
तीन हजार सहाशे वीस रूपये (३६२०/-)
सांगली भारत स्काऊटस् आणि गाईडस् , जिल्हा कार्यलय, सांगली भरण्यात आले.
      विभाग प्रमुख-श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर,जत हायस्कूल,जत.
🟥 इयत्ता-१०वी स्काऊट-गाईड वार्षिक परीक्षा : घेण्यात आला.जिल्हा कार्यलय
कडून प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

                     -

💠 मराठी राजभाषा दीना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या चारोळी स्पर्धेत श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक जत हायस्कूल, जत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त!
💠🔴💠🔴💠🔴💠🔴💠🔴💠🔴💠🔴💠🔴💠
बाह्य, भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन श्री. सुभाष शिंदे, कलाशिक्षक जत हायस्कूल,जत यांनी केले.🔴 मा‌आमदार श्री.विक्रमसिंह दादा सावंत, साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन.-सन:२०२१/२०२२
🔴 शालेय  विविध उपक्रमांचे आयोजन:
🔵श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित!
🔵 महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस्, मुंबई
राज्य स्काऊट सचिव मा.श्री.मोटे साहेब यांचा सत्कार करताना स्काऊट मास्टर श्री.सुभाष शिंदे,अर्थ समिती
यांच्या हस्ते.

Comments