मा.श्री.बी.जी.महाजन, मुख्याध्यापक,न्यू. ंइंग्लिश स्कूल, मुचंडी यांचा सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार !💐💐💐💐💐
यांचा सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार!!!!
*आपल्या दि फ्रेंडस् असोसिएशन,जत* *संस्थेच्या न्यू* *इंग्लिश स्कूल, मुचंडी चे विद्यमान* *मुख्याध्यापक आदरणीय श्री महाजन बी.जी. सर आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून दिनांक ३१ मे,२०२२ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत*. *त्या निमित्त न्यू इंग्लिश स्कूल* *मुचंडी ने त्यांच्या सेवानिवृत्तीचा* *सोहळा* *आज दिनांक २९/०४/२०२२ रोजी आयोजित केला आहे*
*मा.श्री महाजन बी.जी. सर आपण आपल्या *इंग्रजी विषयाचे उत्तम अध्यापन करून अनेक आदर्श विद्यार्थी, विद्यार्थिनी घडवले* *आहेत.तुमचे शैक्षणिक* *कार्य,तुमच्या सूचना नेहमीच आम्हाला मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरल्या आहेत*
*आपणास आपल्या पुढील जीवन प्रवासात सुख - समृद्धी, ऐश्वर्य व उत्तम आरोग्य लाभो ही आपणास सेवानिवृत्ती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
सर्व मान्यवरांनी सौ./श्री.महाजन बी. जी. यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती:श्री.महाजन सरांनी संस्था,आई,वडील, सर्व
बंधुचे, सर्व शिक्षक, शिक्षिकांचे आभार मानले.आणि मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डाॅ.संदिप पाटील यांनी केले.
या प्रसंगी जत हायस्कूल & ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत चे प्राचार्य श्री होवाळे ए.बी. सर व श्री.दुगाणी सर,श्री.तंगडी सर ,श्री.शिंदे सर व स्टाफ उपस्थित होते.न्यू इंग्लिश स्कूल & ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, माडग्याळ चे प्राचार्य श्री हिरगोंड एस. आय. सर,पर्यवेक्षक श्री जमदाडे एस. आर. सर व त्यांचा सर्व स्टाफ उपस्थित होते.न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कुंभारी चे श्री माळी व्ही. टी. सर,श्री जगताप एम. व्ही. सर उपस्थित होते.सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री अंगडी यु.जी. सर,सेवानिवृत्त अध्यापक श्री तेवराणावर जी.एस. सर,श्री जेऊर सर श्री .निटवे सर,आदी उपस्थित होते.
या सर्व समारंभ छायाचित्र व व्हिडिओ निर्मिती श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक यांनी केली.
Comments
Post a Comment