जागतिक महिला दिनानिमित्त जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत.विविध क्रार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

*जत हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज* *ऑफ आर्ट्स अॅन्ड सायन्स जत.*                                      *मंगळवार दिनांक : ८ मार्च २०२२ आंतरराष्ट्रीय महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाअंतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यप्रतिमेस प्रशालेच्या ज्येष्ठ अध्यापिका सौ.कोळसे मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते सर्व महिला अध्यापिकेचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.   या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. होवाळे ए.बी, पर्यवेक्षक श्री. धायगोंडे ए. टी, अध्यापिका कु.हल्याळ   बी.बी,सौ कुलकर्णी एस. एस,सौ.महाजन एन. एस, कु. कुलकर्णी एम. व्ही. कु.जवंजाळ ए. एस ,कु.देसाई. ए. बी उपस्थित होत्या.तसेच सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते* .
िल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१,जत.ता.जत जि.सांगली.
जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पालकांच्या भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिला पालकांनी सुंदर 
रांगोळी रेखाटल्या होत्या.महिलांच्या  विविध विषय
मांडतात आले होते.या रांगोळी परीक्षण श्री.संजीव नलवडे,
पर्यवेक्षक , श्री.एस.आर.व्ही.एम हायस्कूल,जत,व
श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत यांनी केले.
मा.श्री.संभाजी कोडग, केंद्र प्रमुख जत कन्या यांच्या
मार्गदर्शनाखाली भव्य रांगोळी स्पर्धा यशस्वी झाली.
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐👍

Comments