मा.श्री.संजीव आनंदराव नलवडे, पर्यवेक्षक, कलाशिक्षक,रचनाचित्रकार ५८व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎂🙏💐शतायुषी व्हा.....
औक्षवंत व्हा...यशवंत व्हा....नामवंत व्हा...कीर्तीवंत व्हा...
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो व आपले जीवन निरोगी ्तसेच सुख व समृद्धीने र्पूर्ण होवो हि आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.....
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,इतकी प्रगती करा की काळही पाहत रहावा.मागे वळून पहायला विसरू नका कारणकुणीतरी या दिवशी"अंत:करणापासून" तुमच्या यशाची कामना करत असेल.आपणास* वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!!*
वाढदिवसाच्या दिवशी तू कोठे.... आणि मी जत मध्ये!
एकाच गावचे! एकाच जत शहरात! आणि मित्र!!!
रूसलो,भांडलो तरी मित्रप्रेमाप्रमाणे!
तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
कलेची पतका सदैव हाती आहे कधी ही ठेवु नकोस!
जे मिळणार आहे ते तुझे कुणी घेऊ शकत नाही!
दोन रत्ने सुकन्या, संदेश!
सौ.वहिनीची साथ मिळणार आहे तुजला!
तुझाच मित्राचा मनी दाटल्या भावना !!!!?
🙏🙏तुझाच सुभाष
Comments
Post a Comment