श्री.संजीव नलवडे , पर्यवेक्षक, कलाशिक्षक यांना राज्यस्तरीय स्वर्गीय भगवानराव ठोके गुरुजी पुरस्कार जाहीर ....!!!!!


 श्री  रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनि.कॉलेज जत.ता.जत जि.सांगली . पर्यवेक्षक, कलाशिक्षक-
                    💠 श्री.संजीव आनंदराव नलवडे  यांना सन्मानाचा प्रतिष्ठेचा स्वर्गीय भगवानराव ठोके (गुरुजी )विटा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करताना विशेष आनंद होत आहे .आज पर्यंत कलाध्यापक श्री संजीव नलावडे सरांनी यशस्वीरित्या जत तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष पद भूषविले आहे. सांगली जिल्हा कलाध्यापक संघाच्या सर्व उपक्रमांमध्ये आपल्या शाळेचा सक्रिय  आपल्या प्रेरणेने श्री. संजीव नलवडे सरांनी अनेकदा राज्यस्तरीय पेंटिंग स्पर्धातून सहभाग घेऊन बक्षिसे मिळवली आहेत .तसेच त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि चित्रकला स्पर्धेतून त्यांच्या विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळवली आहेत . त्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद!  सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना आपल्या विद्यालयाचे  पर्यवेक्षकपदी  कार्यरत आहेत व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्ती बद्दल त्यांना अंतःकरण पूर्वक धन्यवाद !💐💐💐संघटनेतील सर्व पदाधिकारी यांचेशी स्नेहाचे, प्रेमाचे व आदराचे स्नेहसंबंध आहेत त्यांना प्रेरणा व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व संस्था पदाधिकारी ,मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांचे  मनःपूर्वक हार्दिक आभार. 💠पुरस्काराचे स्वरूप :शाल , श्रीफळ, व स्वर्गीय भगवानराव ठोके गुरुजी यांचे आकर्षक शिल्ड व रोख रक्कम १००१/- पुष्पगुच्छ        सदर पुरस्कार जाहीर करताना विशेष आनंद होत आहे. ⭐पुरस्कार प्रदान करण्याची तारीख यथावकाश कळविण्यात येईल कळविण्यात येईल असे श्री.श्रीकांत माळी, अध्यक्ष सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली यांनी सांगितले.यावेळी कार्यवाह-श्री.संजय रोकडे,श्री.सुभाष शिंदे उपस्थित होते💠💠💠💐💐💐💠💠💠💐💐💐💠💠💠💠.
 
ित्रकार:कल्याण शेट्टी यांचा गौरविण्यात भव्य चित्रकला प्रदर्शन मध्ये वरील चित्रकार :श्री.अरुण पोतदार,श्री.सुभाष शिंदे,श्री.संजीव नलवडेव प्रसिद्ध चित्रकार प्रा.श्री.ए.टी.पाटील,श्री.कल्याण शेट्टी उपस्थित होते.
त लायन्स क्लब आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त:
ामाजिक उपक्रमांसाठी फोटो प्रदर्शन:
कला यात्री: श्री.संजीव आनंदराव नलवडे कलाशिक्षक, पर्यवेक्षक श्री.रामराव विद्यामंदिर अॅन्ड ज्युनियर कॉलेज,जत  यांचा कलामय प्रवास!💐💐💐💐💐💐💖💐💐💐🎉🎉⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐🌈🌈🎖️🎖️🎖️🎖️🎖️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🔴🔵🔴🔵🔴🔵

Comments