दि फ्रेडस् असोसिएशन,जत व जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत💠 सुवर्ण महोत्सवी वर्ष समारंभ: पूर्व तयारी मिंटीग:

दि फ्रेंड्स असोसिएशन,जत व जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत.
💠 अमृत महोत्सवी वर्ष:शुक्रवार ,दि.४ मार्च २०२२ रोजी जत हायस्कूल अॅन्ड ज्युनि जुनियर कॉलेज आर्टस् ॲन्ड सायन्स, जत व फ्रेंडस् असोसिएशन, जत अमृत महोत्सव वर्ष समारंभ पूर्वतयारी मिटिंग घेण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष मा. डॉ. मदन बोर्गीकर व खजिनदार माननीय श्री देवेंद्र पोतदार, साहेब , शाळेचे मुख्याध्यापक श्री ए.बी. होवाळे ,पर्यवेक्षक-श्री.धायगोंडे ए.बी.शिक्षक, शिक्षिका, ज्युनियर कॉलेज चे अध्यापक ,अध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
प्रास्ताविक व स्वागत श्री.अमोल जोशी यांनी केले.त्यांनी
महोत्सवी वर्ष कार्यक्रमांसाठी विविध समित्यांची नावे व
कामकाजाची माहिती सांगितली.त्यानंतर श्री.धायगोंड
सरांनी प्रत्येक समिती प्रमुख, सदस्यांची नावे सांगितली.
       मा.डाॅ.मदन बोर्गीकर यांनी संस्था व शाळेचा अमृत महोत्सव साजरा कसा करायचा संपूर्ण माहिती सांगितली.
सर्वांनी एकत्र येऊन हा सोहळा संपन्न करू या! विविध समित्या कार्याची माहिती सांगितली.
   शिक्षक, शिक्षिकांनी शंका समाधान  विविध प्रश्नांची
उत्तरे मा.मुख्याध्यापक श्री.होवाळे सरांनी दिली. शेवटी
आभार मानले आणि सभा संपली.


 

Comments