कलेच्या अंगणातील संत !-प्राचार्य तुळशीदास टिळवे सर: !!!!!प्रा.सुरेश पंडित
श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत.
श्री.श्रीकात माळी सर व प्राचार्य श्री. लोहार सर,प्रा.सुरेश पंडित सर
कला विश्व महाविद्यालय सांगली येथे शोक सभेचे आयोजन: पहिले प्राचार्य तुळशीदास टिळवे सरांचे शनिवार ,दि.५फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले . त्यांना आमचे भावपूर्ण श्रद्धांजली!!!!🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्री.श्रीकात माळी सर व प्राचार्य श्री. लोहार सर,प्रा.सुरेश पंडित सर
कला विश्व महाविद्यालय सांगली येथे शोक सभेचे आयोजन: पहिले प्राचार्य तुळशीदास टिळवे सरांचे शनिवार ,दि.५फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले . त्यांना आमचे भावपूर्ण श्रद्धांजली!!!!🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏 शोक सभा 🙏 *सोमवार, दिनांक ०७ फेब्रुवारी २०२२
स्थळ:कलाविश्व महाविद्यालय, सांगली.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य तुळशीदास टिळवे सर यांच्या प्रतिमेस सुरुवातीला कलाविश्व महाविद्यालय सांगली चे प्राचार्य लोहार सरांनी आणि प्रस्तावित करून शोकप्रस्ताव मांडला यानंतर भारतरत्न लता मंगेशकर व महाराष्ट्र*राज्यातील कलावंत शिक्षक, कलाशिक्षक, विचारवंत यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजलीअर्पण करण्यात आली . कलाविश्व महाविद्यालयातील माजी श्री सुभाष शिंदे कलाशिक्षक जत* हायस्कूल प्राचार्य श्री .तुळशीदास टिळवे यांचा स्थापना दि.०१_ जुलै १९६८ तेंव्हापासूनचे पहिले प्राचार्य म्हणून कार्यरत होते सरांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले. त्यानंतर सांगली जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत माळी सर यांनी सरांच्या कलाकृतीबद्दल माहिती सांगितली. सर्व माजी विद्यार्थी कलाशिक्षकांनी *प्राचार्य टिळवे सरांच्या काॅलेज जीवनातील प्रसंग सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष माजी विद्यार्थी ,माजी प्राध्यापक श्री. सुरेश पंडित यांनी सरांनी जीवनातील प्रसंग सांगितले टिळवे सर हे कलेच्या अंगणातील संत ! म्हणून त्यांची ओळख करून दिली .
श्री.घोरपडे सर
श्री. दादा भगाटे सर,या शोक सभेला कलाविश्व महाविद्यालय सांगली चे आजी
विद्यार्थी, विद्यार्थिनीं व माजी विद्यार्थी कलाशिक्षक श्री.सचभाष शिंदे,श्री.शिंदे,श्री.कदम सर,श्री.पाटील सर,
श्री.दादा भगाटे सर, श्री.सुहास साने,काॅलेचे सर्व प्राध्यापक
व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
Comments
Post a Comment