छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत येथे करण्यात आले.
शिवजयंतीच्या कार्यक्रमांचा :जत हायस्कूल,जत.
जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले:

🔵जत:दि.१९फेब्रुवारी २०२२रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले.इयत्ता-७वी तुकडी-अ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी
व वर्गशिक्षक-श्री.एन डी.भोंगाळे यांनी कार्यक्रमाचे सुरेख नियोजन करण्यात आले होते.सांस्कृतिक विभागाचे प्रमुख
श्री.अमोल जोशी, शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.बी.होवाळे,
श्री.धायगोंडे ए.टी., पर्यवेक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेचे कलाशिक्षक श्री.सुभाष शिंदे यांनी दि.१८फेब्रुवारीला
आकर्षक फलक लेखन व छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिचित्र रेखाटल केले होते.आणि शिवजयंतीच्या कार्यक्रमांची सुरूवात मा.मुख्याध्यापक श्री.होवाळे साहेबांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता-७वी तु.अ व वर्गशिक्षक -श्री.भोंगाळे एन.डी.यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूवात झाली.सुत्रसंचालन:कु.अर्शिया मुबारक मुल्ला हीने सुरेख केले.त्यानंतर कु.मनोगते कु.विशालाशी सुरेश कोळी,कु.आदित्यी रवींद्र सोनार,प्रतिक बसवेश्वर गोडसे,
कु.वैष्णवी विश्वजीत शिंदे विविध छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंग कथन केले.
आजच्या प्रमुख वक्त्या:कु.समृध्द भिमसेन नागणे,
अध्ज्ञक्षा:कु.साक्षी महेश चौगुले या आणि वक्त्यांनी संपूर्ण शिवचरित्र व्याख्यान द्वारे उभे केले.सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी हा संपूर्ण कार्यक्रमांचा आनंद घेतला.शेवटी आभार कु.चैत्राली चिदानंद परीट हीने केले.या सर्वांचे
आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख : श्री.अमोल जोशी यांनी
इ.७वीअ विद्यार्थी,विद्यार्थिनींनीचे , वर्गशिक्षक-श्री.भोंगाळे एन. डी. सरांचे आभार मानले. हा कार्यक्रम संपन्न झाला.
Comments
Post a Comment