मा.आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न!
[11/02, 11:36 PM] श्री.सुभाष शिंदे, सचिव: 🟣 मा.आमदार विक्रमसिंह दादा सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धेत जत हायस्कूल जत विद्यार्थिनींना पारितोषिक प्राप्त झालेली आहेत.त्यांना*
मा.श्री.मारूती पवार साहेब,श्री.मोहन माने पाटील,जाधव वसंत आणि शाळेचे मुख्याध्यापक -मा.श्री.होवाळे ए .बी., पर्यवेक्षक-श्री.धायगोंडे ए.टी.स्पर्धा संयोजक-श्री.सुभाष शिंदे यांच्या हस्ते रक्कम बक्षिसे देण्यात *आली.*सुत्रसंचलन:श्री.अमोल जोशी*
आमदार विक्रमसिंह ( दादा)सावंत साहेब यांच्या* *वाढदिवसानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा-२०२२चा बक्षिस वितरण समारंभ सोहळा संपन्न!
जत: वाढदिवसानिमित्ताने भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.जत बचत भवन,जि.प.प्राथमिक मराठी शाळा नं.१जत येथे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रीय काॅग्रेस सेवादल,जत शाखा चे अध्यक्ष श्री.मोहन माने पाटील व कार्यकर्ते यांनी मा.आमदार विक्रमसिंह दादा सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.संयोजक म्हणून श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत यांनी संपूर्ण स्पर्धेचे सुयोग्य नियोजन केले.
ही.स्पर्धा चार गटांत घेण्यात आली होती.
गट- अ)इ.१ली ते इ.४थी गट-ब)इ.५वी ते इ.७वी गट-क)इ.८वी ते इ.१०वी ड)इ.११वी घ्या पुढे ...खुला
स्पर्धेत एकूण ५०१विद्यार्थी , विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभागी झाले होते.स्पर्धेत
गटवार विषय देण्यात आले होते.रांगोळी स्पर्धेत मुलांच्या उत्साह होता.आपल्या विषय मांडणी, रांगोळी च्या विविध छटा,
रांगोळी टाकण्यात मग्न होती.
उद्घाटन:*या स्पर्धेचे उद्घाटन मा.आमदार विक्रमसिंह दादा सावंत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी मा.श्री.मारूती पवार,श्री.बाबासाहेब कोंडग,श्री.नाना शिंदे,श्री.निलेश बामणे,श्री,राजू यादव श्री.परशुराम मोरे, रायबा कोळी नगरसेवक असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.विद्यार्थी, विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मा.दादाचे हॅप्पी बर्थडे ..दादा! आमदार साहेबांनी
त्यांच्या मध्ये रमले ! त्यांच्याशी गप्पा मारल्या!!!!
नंतर परीक्षण श्री.सुभाष शिंदे,श्री.जितेद्र शिंदे,आर बी एन न्यूज चॅनलचे श्री.कुलकर्णी
सरांनी काम पाहिले.
बक्षीस समारंभ त्याचा शाळेत ही नविन संकल्पना:
खालील प्रमाणे संयोजक समिती सदस्यांनी रोख रक्कम देऊन बक्षिस वितरण समारंभ सोहळा संपन्न झाला. 🟣 मा.आमदार विक्रमसिंह दादा सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धेत बाल विद्यामंदिर, जत विद्यार्थिनींना पारितोषिक प्राप्त झालेली आहेत.त्यांना
मा.श्री.मारूती पवार साहेब,श्री.मोहन माने पाटील,जाधव वसंत आणि शाळेचे मुख्याध्यापिका -सौ.कणसे मॅडम,
श्री.श्रीकांत सोनवणे, संयोजक-श्री.सुभाष शिंदे यांच्या हस्ते रोख रक्कम बक्षिसे देण्यात आली.सुत्रसंचलन:श्री.निब्याळ सर,आभार-श्री.देवकुळे सर मानले.🟣 श्री.सुभाष शिंदे पत्रकार/प्रतिनिधी RBN MARATHI
पंतनगरीTV न्यूज सा.मंगळवेढा वेध 🟣✍️💫🙏💫👍💫💐💫🌷
🟣 *मा.आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धेत श्री एस.आर.व्ही.एम.हायस्कूल,जत.
विद्यार्थिनींना पारितोषिक प्राप्त झालेली आहेत.त्यांना
मा.श्री.मारूती पवार साहेब,श्री.मोहन माने पाटील,जाधव वसंत आणि शाळेचे पर्यवेक्षक-श्री.संजीव नलवडे व मच्छिंद्र ऐनापुरे,पत्रकार,लेखक
संयोजक-श्री.सुभाष शिंदे यांच्या हस्ते रोख रक्कम बक्षिसे देण्यात आली.सुत्रसंचलन: श्री.कृष्णा* *संकपाळ,श्री.चिपडे सर यांनी आभार🟣 जि . प.प्रा.मराठी व शाळा नबंर २ जत,
रांगाेळी स्पर्धा बक्षीस वितरण :करताना माननीय चंद्रसेन दादा सावंत ,मा मारुती पवार साहेब ,नगरसेवक राजू यादव, युवक नेते संतोष भोसले , दैनिक तरुण भारत पत्रकार किरण जाधव, मोहन माने पाटील ,शरद जाधव, वसंत जाधव, प्रदीप चव्हाण* *मुख्याध्यापक शाळा नंबर२ चे नदाफ सर ,दिगंबर सावंत सर, कांबळे ताई मॅडम, शेख मॅडम यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.
Comments
Post a Comment