मा.आमदार विक्रमसिंह (दादा ) सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जत तालुका राष्ट्रीय काँग्रेस सेवादल यांच्या वतीने भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न....!
भव्य रांगोळी स्पर्धा-२०२२भव्य रांगोळी स्पर्धा-२०२३भव्य रांगोळी स्पर्धा-२०२२भव्य रांगोळी स्पर्धा-२०२२
*जत तालुका राष्ट्रीय काँग्रेस सेवादल यांच्या* **वतीने माननीय आमदार* *विक्रमसिंह (दादा )सावंत यांच्या* **वाढदिवसा निमित्ताने भव्य रांगोळी* *स्पर्धा*दि.४फेब्रुवारी २०२२रोजी जत येथे* *बचत भवन येते घेण्यात आल्या .या* *स्पर्धेमध्ये एकूण चार गट* *तयार करण्यात आले होते.*
*गट अ) इयत्ता पहिली ते चौथी गट ब)* *इयत्ता पाचवी ते सातवी गट* *क )इयत्ता आठवी ते दहावी गट गट ड*) *इयत्ता- अकरावी ते खुला गट खुला*. *गट* *प्रत्येक गटात वेगवेगळे* *विषय देण्यात आले होते .या स्पर्धेमध्ये* *विविध गटांमध्ये 220* *विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचे संयोजक-श्री** *सुभाष शिंदे कलाशिक्षक जत हायस्कूल* *जत यांनी केले त्यांच्या* *बरोबर श्री.जितेद्र शिंदे यांनी सहकार्य* *केले .या स्पर्धेमध्ये प्रथम* *द्वितीय ,तृतीय ,उत्तेजनार्थ असे प्रत्येक* *गटामध्ये रोख रक्कम व* *शैक्षणिक साहित्य व स्पर्धेमध्ये सहभागी* **होणाऱ्या प्रत्येक मुलांना* *शैक्षणिक साहित्य वह्या व पेन देण्यात* *आले. या स्पर्धेचे उद्घाटन* *माननीय आमदार विक्रमसिंह ( दादा)* *सावंत यांनी केले जत तालुका* *राष्ट्रीय काँग्रेस सेवादल जत तालुककांचे अध्यक्ष* *अध्यक्ष श्री मोहन* *माने पाटील व मौला मणेर श्री* *तुकाराम माळी, श्री अरुण साळे श्री* *अरुण शिंदे ,श्री कुमार इंगळे श्री* *कैलास गायकवाड श्री बाबासाहेब* *कोडक श्री नाना शिंदे श्री* *महादेव पाटील ,श्री. निलेश बामणे ** *श्री अभिजित चव्हाण व पालक* *बंधू-भगिनी उपस्थित होते* *मुलांनी विविध विषयावर सुरेख *रांगोळी* *रेखाटली होती .सर्व पुरस्कार** *प्राप्त विद्यार्थी-विद्यार्थिनींना* *रोख रक्कम व* *शैक्षणिक साहित्य देऊन गौरव* *करण्यात आला शेवटी रांगोळी स्पर्धा* *यशस्वी केल्याबद्दल केल्याबद्दल श्री सुभाष शिंदे ,श्री जितेंद्र* *शिंदे श्री कुलकर्णी सर ,श्री* *नलवडे सर यांचा यांचा सत्कार *माननीय* *आमदार यांच्या हस्ते* *करण्यात* आला.*https://youtu.be/87B9o2hAZlk
Comments
Post a Comment