श्री सुभाष शिंदे यांना मराठी भाषा शिक्षक पुरस्कार -२०२२ सन्मानित!💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
एस.पी.मेमोरियल ट्रस्ट मुंबई,प्रस्तुत मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी भाषा राज्य शिक्षक पुरस्कार!
💠जत हायस्कूल,जत चे सहशिक्षक श्री.सुभाष शिंदे सन्मानित,!
: जत हायस्कूल जत जुनिअर कॉलेज आर्टस् अॅन्ड सायन्स जत . तालुका - जत जिल्हा - सांगली चे कलाशिक्षक, सहशिक्षक , स्काऊट मास्टर एस पी मेमोरियल ट्रस्ट मुंबई प्रस्तुत मराठी राज्यभाषा दिनानिमित्त मराठी भाषा राज्य शिक्षक पुरस्कार 2022 आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रधान करण्याचा सोहळा मराठी भाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारी २०२२ पुरस्कार आयोजन करण्यात आले आहे.
मराठी भाषा राज्य पुरस्कार-२०२२ या पुरस्कारासाठी श्री सुभाष सदाशिव शिंदे सहशिक्षक शिक्षक स्काऊट मास्टर कलाशिक्षक यांना जाईल झाला आहे श्री शिंदे यांनी मराठी, कला, स्काऊट गाईड बरोबर मराठी भाषा यामध्ये विविध उपक्रम केले आहेत कविता लेखन कविता ,सादरीकरण शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी विषयाचे विविध उपक्रम केलेलं आहेत .यांच्या या शैक्षणिक कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रधान करण्यात येत आहे .या पुरस्काराचे स्वरूप पुरस्कार ट्रॉफी , सन्मान पत्र आणि शाल अशा स्वरूपाचे आहे. श्री. सुभाष शिंदे यांना हा पुरस्कार रवींद्र नाट्य मंदिर पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी प्रभादेवी, मुंबई येथे वरील २७ फेब्रुवारी२०२२ सायंकाळी :५ वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार असून या पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती राहील याची नोंद घ्यावी पुन्हा एकदा श्री सुभाष शिंदे सरांचे मराठी भाषा राज्य पुरस्कार -२०२२ प्रदान करण्यात येत आहे .हार्दिक अभिनंदन,!
🔵श्री.सुभाष शिंदे यांना कला जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कार प्राप्त आहेत.महारांगोळी
सहभागी होऊन सहा जागतिक पुरस्कार प्राप्त आहेत.
💠श्री.सुभाष शिंदे सर व़िविध सेवाभावी संस्थांमध्ये
कार्यरत आहेत. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला,
माजी सदस्य, सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली:
कार्यवाह,ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फोडेशन,
जत तालुका समन्वयक, साने गुरुजी कथामाला, कला केंद्र जत, अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल.: संघटक जत.
Comments
Post a Comment