सांगली भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय सांगली.

सांगली:(वृत्तसेवा) शनिवार, दिनांक-२९ जानेवारी २०२२  रोजी:*सांगली भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालय सांगली येथे आज महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स चे राज्य चिटणीस माननीय नागेश मोटे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली.त्यांनी जिल्ह्यातील संख्यात्मक,गुणात्मक वाढ ,जिल्हा कार्यालयाचे अपूर्ण बांधकाम,नाविन्यपूर्ण योजना याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हा संस्थेचे पदाधिकारी श्री शाहीर पाटील,श्री वसंत माने,श्री सुभाष शिंदे,श्री संजीव चौगुले, श्री मोहन निकम,श्रीमती सुशीला जाधव,श्रीमती संगिता कांबळे, जिल्हा संघटक गाईड श्रीमती सविता भोळे,वरीष्ठ लिपिक संजय मलकुवार उपस्थित होते.*

Comments