श्री.सुभाष शिंदे यांना विविध पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार!

💫💐 *जत हायस्कूल,जत चे* *कलाशिक्षक -श्री.सुभाष सदाशिव शिंदे* *यांना विविध राज्य व राष्ट्रीय* *स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल* *शाळेचे माजी विद्यार्थी व* *समाजसेवा करणारे श्री.सोनवणे *श्रीकांत व मित्रमंडळीनी  सत्कार* *करण्यात आला.त्यावेळी शाळेचे* *मुख्याध्यापक -श्री.होवाळे ए.बी.,* *पर्यवेक्षक-श्री.धायगोंडे ए.टी.व शिक्षक* *वृंद उपस्थित होते.*💫🌹💫🌹💫🌷💫🌷💫💐💫💐💫🔶💫🙏💫🙏💫🌹💫👏

Comments

Post a Comment