भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ वा दिन ! जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.

*प्रजासत्ताक दिन सोहळा*
*२६ जानेवारी,२०२२*
   जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत. ७२ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*.
कोरोना मुळे शाळा बंद असल्याने हा संपूर्ण *कार्यक्रम सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक बंधू भगिनी यांना युट्यूब द्वारे थेट प्रक्षपणाने दाखविनेत आले.
या प्रसंगी आपल्या *दि फ्रेंड्स असोसिएशन,जत चे विद्यमान चेअरमन मा. श्री.जी. बी.ऐनापुरे , साहेब ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजलीडर (सलामी) म्हणून स्काऊट मास्टर श्री.सुभाष शिंदे यांनी केले. कार्यक्रमास मा.डाॅ.एस.वाय. तंगडी, सेक्रेटरी,मा.सौ.डाॅ.तंगडी मॅडम,मा.श्री.बन्नेनवर साहेब,सभासद, सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.सागर शिनगारे
यांच्या वतीने शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
प्रशालेचे *मुख्याध्यापक श्री. ए.बी.होवाळे  पर्यवेक्षक श्री.धायगोंडे ए. टी. यांनी सर्वांचे स्वागत केले*. याप्रसंगी प्रशालेतील सर्व *प्राध्यापक, अध्यापक अध्यापिका , शिक्षकेतर सेवक वृंद व काही विद्यार्थी उपस्थित होते*.
*हा कार्यक्रम ऑनलाइन पाहणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक बंधू भगिनी  साहेब व श्री .ए.बी.होवाळे आदींनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या*.
     *धन्यवाद*
💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments