जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीच्या दि.३जानेवारी २०२२ ते दि.१३जानेवारी २०२२ विविध कार्यक्रमांचे आयोजन!

निर्भया पथक जत यांच्या वतीने जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत येथे
विद्यार्थी,विद्यार्थिनीनी साठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
     जत पोलिस स्टेशन, निर्भया पथक प्रमुख :सौ.राजश्री 
गायकवाड PSI,मपोकाॅ  विजया कुंभार यांनी व्याख्यान
दिले. सर्व प्रकारच्या कायदाची माहिती दिली.सर्वानी नियमा
प्रमाणे वागावे‌.
🟣 *जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज* *ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, जत*
 *जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या* *लेकीच्या ! अभियान* *अंतर्गत आज जत पोलिस स्टेशन निर्भया* *पथक प्रमुख सौ* 
 *राजश्री गायकवाड PSI,म .पो.* *‌काॅ,-विजया कुंभार, मॅडम ,पो. काॅ -* *कांतीलाल उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थी* *विद्यार्थिनींना मार्गदर्शन* *केले.त्यावेळी शाळेचे* *मुख्याध्यापक-मा‌श्री.ए.बी.होवाळे,* 
 *पर्यवेक्षक श्री‌ .ए.टी.धायगोंडे व श्री.सुभाष* *शिंदे, कलाशिक्षक* *सौ.कोळसे मॅडम उपस्थित होते.* 
 *या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार  श्री.अमोल जोशी यांनी* *मानले*
🔵जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीच्या
या  अभियानची दि.१२जानेवारी२०२२ रोजी सांगता.

Comments