जत हायस्कूल जत ता.जत चा इयत्ता-१०वी सन-१९७१ साली गुणंवत्ता यादीतील प्रथम क्रमांक प्राप्त माळी एस. बी. आज शाळेला सदिच्छा भेट!
हायस्कूल अँड ज्युनिअर काँलेज आँफ आर्ट्स अँड सायन्स चे पहिल्या विद्यार्थी व १९७१ च्या मँट्रिक परिक्षेत प्रथम क्रमांक पटकावणारे शाळेचे भूषण श्री.माळी एस.बी. राहणार कवठेमहांकाळ यांनी आज दि. ११/१२/२०२१ गाणगापूर येथे पदयात्रेत जात असताना शाळेला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थी दशेतील आठवण जागवल्या. त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा !!!💐💐💐💐🙏🏻🙏🏻
मुख्याध्यापक / पर्यवेक्षक
सर्व सहकारी अध्यापक अध्यापिका व शिक्षकेत्तर सेवक .
जत हायस्कूल अँड ज्युनिअर काँलेज आँफ आर्ट्स अँड सायन्स , जत .
Comments
Post a Comment