लायन्स क्लब जत : घरगुती श्री गणपती डेकोरेशन स्पर्धा-२०२१ बक्षिस वितरण समारंभ संपन्न!!!!
🌷 *घरगुती श्री गणपती डेकोरेशन स्पर्धा ** -२०२१* ⭐ *बक्षिस वितरण* *समारंभ* ⭐
🔶🟣🔶🟣🔶🟣🔶🟣🔶🟣
🟣 *बुधवार,दिनांक_२० ऑक्टोबर २०२१ स्थळ:-डाॅ.रविंद्र आरळी यांचे*
💫⭐ **उमा हॉस्पिटल जत (मागील बाजूस)*🟣 *वेळ-सायं.* *५वाजता* .
💫🌷💫🌸💫🌷💫🌸💫🌷
💫👏 *प्रमुख पाहुणे*
*ला.सौ.सुरेखा पंतगे, अध्यक्षा*
*ला. दिनकर पंतगे, कॅबिनेट ऑफिसर*
*ला.राजेंद्र आरळी, कॅबिनेट ऑफिसर*
*ला.द्राक्षयणी माळी, अध्यक्षा*
**सचिव ला._सहदेव माळी*
*स्पर्धा संयोजक/पर्यवेक्षक लायन्स सुभाष* *शिंदे* *या मान्यवरांच्या* *उपस्थितीत :घरगुती श्री गणपती* *डेकोरेशन स्पर्धा-२०२१ चा बक्षिस* *वितरण समारंभ संपन्न झाला.*
*ला.सहदेव माळी यांनी* **प्रास्ताविककेले.ला.सुभाष शिंदे यांनी* *संपूर्ण स्पर्धाचा उद्देश व लायन्स* *क्लब जत मध्ये विविध* *स्पर्धांच्या द्वारे सामाजिक प्रबोधन केले* *जाते याची माहिती सांगितली* *स्पर्धेमध्ये दीडशे स्पर्धक बंधू-भगिनींनी* *यामध्ये सहभाग* *नोंदवला.*
*नंतर ला .दिनकर पतंगे यांनी लायन्स* *क्लब जत आज पर्यंत केलेल्या* *विविध कार्याची माहिती* *सांगितली .जत लायन्स क्लब हा 25 व्या* *वर्षांमध्ये पदार्पण करीत आहे.* *लायन्स क्लब जत विविध उपक्रमांमध्ये* *समाजातील विविध* *ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आव्हान* *यांनी केले. त्यानंतर बक्षीस* *समारंभ मध्ये प्रथम क्रमांक,* *द्वितीय क्रमांक , तृतीय क्रमांक व* *उत्तेजनार्थ तीन क्रमांकांना प्रमाणपत्र*, **स्मृतिचिन्ह व भेटवस्तू* *अध्यक्षा ला.सुरेखा पंतगे व पाहुण्यांच्या* **हस्ते बक्षिसे वाटप* *करण्यात आली. लायन्स क्लब जत* *सदस्य यांनी स्पर्धैमध्ये सहकार्य करण्याच्या लायन्स दिनकर पंतगे,ला.सहदेव माळी,ला.राजेंद्र आरळी,ला.सुभाष शिंदे,ला.गिरीश कुलकर्णी यांचा *प्रमाणपत्र जस्मृतिचिन्ह देऊन* **सत्कार करण्यात आला. त्यानंतर* *लायन्स राजेंद्र आरळी यांनी स्पर्धेमध्ये* *सहभागी झालेल्या सर्व* **स्पर्धकांचे अभिनंदन व कौतुक केले.ला .सौ.सुरेखा पंतगे,अध्यक्षा व*
*संस्थापक अध्यक्ष डॉ.रविंद्र आरळी यांनी* *बक्षिस वितरण समारंभ साठी* *आलेल्या सर्व स्पर्धाकांचे अभिनंदन *केले.शेवटी* *ला .सुखदेव माळी_* *सचिव यांनी सर्वांचे आभार मानले*
*या कार्यक्रमासाठी*पत्रकार *श्री कुलकर्णी सर यांचा*सत्कार करण्यात आला. स्पर्धक ,पालक बंधु भगिनींनी उपस्थित होते.*
ok
Comments
Post a Comment