श्री सुभाष सदाशिव शिंदे
**अस्थायी पत्ता:-*जत हायस्कूल जत.
स्थायी पत्ता:मु.पो-जत ,कला श्री निवास, चैतन्य काॅलनी,जत, तालुका-जत जिल्हा-सांगली.
दूरध्वनी क्रमांक-(०२३४४) २४६२२७: कार्यालय,जत हायस्कूल,जत.
निवासी: मोबाईल क्रमांक-८००७२२७५९७
भ्रमणध्वनी क्रमांक-८००७२२७५९७
जन्मगाव-बुधगाव ता.मिरज जिल्हा -सांगली
धर्म/जात-हिंदु मराठा
संवर्ग-खुला
रक्तगट-ओ पॉझिटिव्ह
मुळगाव -बुधगाव
शिक्षण-ए.टी.डी. ए.एम., बी.ए. बी.फोटो, मुंबई.
व्यवसाय:-शिक्षण
नोकरी सुरू तारीख:-०६/११/१९९१
पद-सह शिक्षक/कलाशिक्षक
नोकरीचे गाव-जत
अध्यापन अनुभव:-३०वर्ष
*मिळालेली बक्षिसे: वैयक्तिक-/* *कलाशिक्षक* १) राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, नाशिक
२) राज्यस्तरीय साने गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार, शिक्षक मंडळ,कराड.
३) महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळ,पुणे, राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार:कलाशिक्षण परीषद, सांगली.
४) भारतीय शिक्षण मंडळ: आदर्श शिक्षक पुरस्कार,जत.
५) ज्ञानेश्वर आदर्श शिक्षक पुरस्कार: अजिंक्यतारा प्रतिष्ठान,जत.
६) लायन्स क्लब आदर्श शिक्षक पुरस्कार,जत.
७)कला विश्व महाविद्यालय सांगली, आदर्श माजी विद्यार्थी:स्म.तिचिन्ह!
८) सांगली जिल्हा परिषद व सांगली स्काऊट, गाईड जिल्हा कार्यालय, सांगली
* सात वर्षे जिल्हा मेळाव्यात ॲडव्हान्स पार्टी लीडर सन्मान चिन्ह प्राप्त.
९) सिद्धेश्वर यात्रा कमिटी बुधगाव आदर्श शिक्षक व विविध उपक्रम राबविल्याबद्दल साक्षी चिन्ह देऊन सत्कार.
१०) सांगली जिल्हा कलाध्यापक संघ सांगली आयोजित विवी स्पर्धेमध्ये नियोजन केल्याबद्दल अनेक स्मृती चिन्ह प्राप्त.
*अध्यापन विषयक राबविले उपक्रम:-* १)कला विशेषी अभ्यासक्रम नुसार व्हिडिओ निर्मिती-२४९ *subhash* *Shinde,Jath*
यूट्यूब चैनल सुरू आहे.
२) विविध स्पर्धा याद्वारे विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करणे.
दिवाळी सुट्टी उन्हाळी सुट्टी या शिबिराचे
आयोजन करून कला , नाट्य विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन.
*प्रेरणा देऊन घेतलेल्या स्पर्धा:*
१) देशभक्ती चित्रकला स्पर्धा: सहभागी संख्या-६०
२) कविता लेखन/गायन स्पर्धा: सहभागी संख्या-८०
३) रक्षाबंधन: भेटकार्ड तयार करण्याचा स्पर्धा:८५
४) वेशभूषा स्पर्धा:२०
५)घोष वाक्य स्पर्धा:१५
विविध प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थी विद्यार्थिनींना पारितोषिक प्राप्त.
*संस्था निर्मिती/सदस्य-निमंत्रित कार्य:*
१) अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई-स्विकृत सदस्य
२) सांगली जिल्हा स्काऊट, गाईड जिल्हा कार्यालय, सांगली.-अर्थ विभाग सदस्य
३) सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली-कार्यवाह
४) साने गुरुजी कथामाला/कला केंद्र,जत.
-अध्यक्ष
५) लायन्स क्लब जत, सदस्य
*समाज पातळीवर निविदा विविध* *उपक्रमात सहभाग:*
१)अन्नदान/विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मदत करणे.
२)गरीब विद्यार्थी, विद्यार्थिनींना गरजेनुसार मदत करणं.
३) सार्वजनिक ठिकाणी विविध स्पर्धा घेणे व परीक्षण करणे.
४) लहान मुलासाठी विविध बोध्दिक स्पर्धा आयोजन करणे.
५) समाजाच्या विविध वयोगटाला नुसार चित्रकला स्पर्धा गायन स्पर्धा आयोजन करणे.
*कलाविषयक घडामोडींचे छायाचित्रण:*
Comments
Post a Comment