Posts

Showing posts from October, 2021

S.Art New. 🌈🌎 संपादक- श्री.सुभाष शिंदे

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!🏵️🪴🌈🎇🌠🌄🌅🌇🌆🎆🪔🏮🕯️🩸🎈🎁🎉 दीपावलीच्या शुभपर्वास आपल्या सर्व परिवारास माझ्या🏵️🪴🎇🌠🌄🌅🌇🌆🎆🪔🏮🕯️🩸🎈🎁🎉 दीपावलीच्या शुभपर्वास आपल्या सर्व परिवारास माझ्याकडून अनेक हार्दिक शुभेच्छा🪔🏮🕯️* *🕯🪔🏮|| शुभ दिपावली ||🪔🏮🕯*१नोव्हेंबर* पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.... !!!!!*१.नोव्हेंबर २०२१ वसुबारस !*गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणासलाभो !*२नोव्हेंबर २०२१ धनत्रयोदशी !*धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !*४ नोव्हेंबर.२०२१ नरकचतुर्दशी !*सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळआपल्याला लाभो !!आपल्याकडून नेहमी सत्कर्मघडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!*४ नोव्हेंबर. २०२१लक्ष्मीपूजन !*लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्तहोवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्यआपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !*५ नोव्हेंबर. २०२१ पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैवगोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचेआशीर्वाद आपल्याला मिळत राहो !*६ नोव्हेंबर. २०२१ भाऊबीज !*जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूटराहू दे !*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास**आंनदाची आणि भरभराटिची जाओ..* *🕯🪴🏵️|| शुभ दीपावली ||🕯*कडून अनेक हार्दिक शुभेच्छा🪔🏮🕯️* *🕯🪔🏮|| शुभ दिपावली ||🪔🏮🕯*१नोव्हेंबर* पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.... !!!!!*१.नोव्हेंबर २०२१ वसुबारस !*गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणासलाभो !*२नोव्हेंबर २०२१ धनत्रयोदशी !*धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !*४ नोव्हेंबर.२०२१ नरकचतुर्दशी !*सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळआपल्याला लाभो !!आपल्याकडून नेहमी सत्कर्मघडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!*४ नोव्हेंबर. २०२१लक्ष्मीपूजन !*लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्तहोवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्यआपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !*५ नोव्हेंबर. २०२१ पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैवगोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचेआशीर्वाद आपल्याला मिळत राहो !*६ नोव्हेंबर. २०२१ भाऊबीज !*जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूटराहू दे !*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास**आंनदाची आणि भरभराटिची जाओ..* *🕯🪴🏵️|| शुभ दीपावली ||🕯*

नविन पेन्शन योजना हाटविण्यासाठी सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ फ (ेडरेशन) यांचे सांगली मध्ये आंदोलन...

जत हायस्कूल, जत मध्ये शिक्षण परिषद संपन्न....

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि.ट्रस्ट) आयोजित

लायन्स क्लब जत : घरगुती श्री गणपती डेकोरेशन स्पर्धा-२०२१ बक्षिस वितरण समारंभ संपन्न!!!!

श्री.सुभाष शिंदे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार-२०२१जाहीर