कलाश्री श्री.सुभाष शिंदे,एक धडपडणाऱा कलाशिक्षक!

श्री.सुभाष शिंदे, सचिव: आज दि.०५सप्टेबर शिक्षक दिन आहे.जत तालुक्यातील जत हायस्कूल जत मधील कलाशिक्षक श्री सुभाष शिंदे यांची भेट घेऊ या.....!
 श्री शिंदे सर कलाशिक्षक, स्काऊट मास्टर, नाट्य कलावंत, फोटो ग्राफर,व्यंगचित्रकार, हस्तकला शिक्षक,पाठ्यपुस्तक कलाशिक्षण इयत्ता अकरावी व बारावी लेखन व रेखाटन करणारे विविध संघटना कामकाज करणारे सामाजिक व शैक्षणिक कामामध्ये रमणारे श्री सुभाष शिंदे सदैव धडपड करणारे सर
 प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी आपली कला व शैक्षणिक कामामध्ये स्वतःला झोकून दिले स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करत जिल्हा राज्य विविध स्पर्धांमध्ये चित्र, नाट्य, आकाशवाणी मध्ये सरांचे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सुयश संपादन केले आहे.
 विविध उपक्रमांचे आयोजन करुन त्यांनी
 विद्यार्थी, विद्यार्थिनींमध्ये नवचैतन्य देण्याचे काम करीत आहेत.
 त्यांनी वयाच्या ५४व्या वर्षी ही स्पर्धेत सहभागी होतात.
 शिवराज्याभिषेक विश्वविक्रमी रांगोळी
 मध्ये सर जतहून सांगली ला रंगोलीकार
 त्या सात दिवस सहभागी झाले.दिवसरात्र
 महारांगोळी मध्ये सहभागी झाले.
 या महारांगोळीने अनेक विश्वविक्रम केले
 आहेत. श्री.शिंदे सरांना सर्व कलाकारांचा
 अभिमान आहे.
   या सरांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक* *शुभेच्छा !
 सर तुमच्या कलेला सलाम !
श्री.सुभाष शिंदे, सचिव: *श्री.सुभाष शिंदे यांनी *ए.टी.डी.,ए.एम.,बी.ए.,बी.फोटो, मुंबई अशी त्यांची शैक्षणिक पात्रता आहे.सरांचे
 शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाले आहे.त्यांचे वडील सदाशिव शिंदे हे हार्मोनियम वादक कलाकारहोते.वडिलामुळे गायन,स़ंगीताची, कविता *लेखनाचा छंद लागला.*
श्री.सुभाष शिंदे, सचिव: *जत हायस्कूल,जत चे गुणवंत कलाशिक्षक:श्री.सुभाष शिंदे
 *जत:जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत *जि.सांगली.गेली तीस वर्ष कार्यरत आहे
 *जत तालुक्यात शैक्षणिक कार्यात ३२वर्ष* 
 *कार्यरत आहेत.
 *त्यांनी प्रथम  निवासी मूक बधिर विद्यालय ,जत येथून *कलाशिक्षक म्हणून सेवेला प्रारंभ केला.
 *त्याठिकाणी विविध उपक्रम राबविले.
 नंतर ते जत हायस्कूल,जत अध्यापन कार्य
 करीत आहेत.त्यावेळी संस्थेचे चेअरमन जी.बी.ऐनापुरे,श्री. *वाय .आय .तंगडी, साहेब , संचालक मंडळ व डॉ.श्रीपाद जोशी, *साहेब, यांनी सर्व प्रकारच्या* *सहकार्य केले.आणि माझ्या शैक्षणिक, कार्याची सुरुवात झाली.
श्री.सुभाष शिंदे, सचिव: राष्ट्रीय एकात्मता चित्र प्रदर्शन:
श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक
 यांच्या कलाकृतींचे चित्रप्रदर्शन
विद्यार्थी, विद्यार्थिनींचे
 *व्यंगचित्रांचे चित्रप्रदर्शन
*हस्तकला टाकाऊ पासून टिकाऊ केलेला
 कलाकृती चे प्रदर्शन
*भेटकार्ड, निसर्गचित्र भव्य प्रदर्शन
*रंग भरणं स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,
*मेंदी रेखाटन स्पर्धा,वर्गवारी हस्तलिखितस्पर्धा.
**खरी कमाई या व्दारे निधी संकलन करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
*शाळा बाह्य विविध स्पर्धेत माझ्या विद्यार्थी,विद्यार्थिनींचा तालुका व जिल्हास्तरावर सहभागी होतात.
*दैनिक केसरी-छावा, दैनिक सकाळ-बालमित्र, दैनिक पुढारी-अंकुर 
 *या विविध दैनिकात माझ्या विद्यार्थी,विद्यार्थिनींची कलाकृती प्रसिद्ध झाली आहेत.
*शासकीय रेखाकला परीक्षा  एलिमेंटरी, इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा मध्ये ९०ते१००%निकालाची परंपरा आहे!!!! श्री.सुभाष शिंदे, सचिव: जत हायस्कूल,जत शालेय स्तरावरीलउपक्रम:: *श्री.सुभाष शिंदे: विविध प्रकारच्या विशेष कामकाज!!!!
 १) सेवांतर्गत प्रशिक्षण:-विभागीय स्तरांवर तज्ज्ञ मार्गदर्शक  म्हणून कामकाज पहिले. 
२) सांगली आकाशवाणी :-साने गुरुजी जन्मशताब्दी निमित्त विशेष कार्यक्रम सादरीकरण मध्ये सक्रिय सहभाग.
 ३) सांगली जिल्हा साने गुरुजी कथामाला*संघटक म्हणून कामकाज पहिले.
 ४) सांगली जिल्हा राष्ट्रसेवा दल शाखा हीरक महोत्सव तयारी शिबीराचेआयोजन
 जत मध्ये केले व संयोजक म्हणून कामकाज पहिले.  ५) अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई: स्विकृत सदस्य म्हणून निवड.
 ६)कला, स्काऊट, गाईड, शिक्षक कार्यानुभव, हस्तकला, विविध ठिकाणी
 मार्गदर्शन वर्गांना मार्गदर्शन केले.
७) दैनिक केसरी मध्ये कला विभागात* *कामकाज केले आहे. व्यंगचित्र, रेखाटने
 प्रसिद्ध झाली आहेत.
 ८) दैनिक सामना मुंबई येथे कला विभागात कामकाज केले आहे.
 ९) सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली येथे कार्यवाह म्हणून कामकाज
 करीत आहे..
 १०)ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशल फाउंडेशन शाखा जत तालुका समन्वयक म्हणून कार्यरत आहे.श्री.सुभाष शिंदे, सचिव: ११)३८ वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद कार्यशाळा सांगली यामध्ये संयोजक समिती प्रमुख कामकाज पहिले.
श्री.सुभाष शिंदे, सचिव: श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य:
 १)जत हायस्कूल,जत येथे ३० वर्ष कार्यरत.
 २) सांगली जिल्हा भारत स्काऊट व गाईड जिल्हा कार्यालय, सांगली:अर्थ सदस्य निवड. 
 ३) अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई येथे स्विकृत सदस्य म्हणून निवड.
 ४) अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला सांगली जिल्हा संघटक म्हणून कामकाज पहिले.
 ५) राष्ट्र सेवा दल जत, जिल्हा सहकार्यवाह कामकाज पाहिले.
 ६) साने गुरुजी जन्मशताब्दी निमित्त गुरुजींच्या विचारांना प्रसार विविध क्रार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
 ७) समाजवादी अध्यापक सभा, सांगली सरचिटणीस म्हणून कामकाज पहिले.
 ८) प्रथम जत तालुका कलाध्यापक, अध्यक्ष म्हणून कामकाज पहिले.
 ९) सांगली जिल्हा भारत स्काऊट व गाईड जिल्हा कार्यालय:उप आयुक्त म्हणून कामकाज पहिले.
 १०) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ  पुणे येथे कला शिक्षण या पाठ्यपुस्तकांचे
 इयत्ता-११वी/ इयत्ता-१२वी लेखक व आतील रेखाटन करण्याचे कामकाज पहिले.
 ११) पूज्य साने गुरुजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगली जिल्ह्यामध्ये व राज्यांमध्ये विविध शाळेमध्ये कथाकथन,
 श्यामची आई पुस्तकांचे वाटप व साने गुरुजी भव्य चित्र प्रदर्शन विविध ठिकाणी भरविले.
 १२) सांगली जिल्हा कब -बुलबुल ,स्काऊट-गाईड जिल्हा मेळाव्यातअॅडव्हान्स पार्टी सदस्य म्हणून गेली नऊ वर्ष कामकाज करीत आहे .श्री.सुभाष शिंदे, सचिव: श्री.सुभाष शिंदे यांना प्राप्त झालेले पुरस्कार:
 पेंटिंग साठी:
*रचनाचित्र (सन-१९८७)
*रचना चित्र(सन-१९८७)
 
*सांगली  जिल्हा एड्स पोस्टर स्पर्धा:
 *जिल्हा प्रथम क्रमांक (सन-१९८८)





 *वन्य सप्ताह हस्तलिखित मुखपृष्ठ व आतील चित्रे व रेखाटन यासाठीजिल्हा 
 *प्रथम क्रमांक प्राप्त.
*महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ पुणेयांच्या वतीने सन्मानचिन्ह प्रमाणपत्र 
 *प्रदान:सन-२००२)
 *सांगली जिल्हा कलाध्यापक संघ सांगली यांच्या वतीने आदर्श स्पर्धा नियोजन याबद्दल स्मृतिचिन्ह प्रदान-सन-सन-१९८९/१९९०)
*जालना जिल्हा रंगभरण भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल स्मृतिचिन्ह
 *प्रदान:(सन-२००५) 
*भारतीय शिक्षण मंडळ, सांगली चैत्र पाडवा भेटकार्ड स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल
 *स्मृतिचिन्ह प्रदान:सन-२००५
*अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई ३३वे वार्षिक *अधिवेशन सन:सन-१९९८-१९९९)
*जन्मशताब्दी
 *जिल्ह्यामध्ये विशेष कार्याबद्दल सन्मानपत्र प्रदान.

 *आदर्श स्काऊट मास्टर पुरस्कार:स्मृतिचिन्ह प्रदान-(सन- २०१३)
* साने गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार-सन-२०१३/२०१४
 *शिक्षण मंडळ कराड येथे श्री.सुभाष शिंदे वयांना प्रदान करण्यात आला.
*महाराष्ट्र राज्य संघ पुणे राज्यस्तरीय 
आदर्श कलाशिक्षक पुरस्कार-सन-२०१६/
 *शांतिनिकेतन, सांगली येथे प्रदान करण्यात आला.
*कलाशिक्षक कै.स्मृति चित्रकला स्पर्धा:स्मृतिचिन्ह पुरस्कार *प्रदान.सन-२०१४/२०१५.
*राष्ट्रपती पुरस्कार चाचणी शिबिरासाठी गाईड कु.सोनम महादेव जाधव रामटेक,
 *जिल्हा-नागपूर येथे निवड: मार्गदर्शन श्री.
 *सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर यांनी केले.
*लायन्स क्लब भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल श्री. सुभाष शिंदे , कलाशिक्षक यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.(सन-२०१७/२०१८/ 
 *श्री.सिध्देश्र्वर यात्रा कमिटी बुधगाव च्या 
 *श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत.व बुधगाव चे सुपुत्र यांच्या
 *शैक्षणिक , सामाजिक कार्याच्या गौरवार्थ
 मा.श्री.बजरंग (भाऊ) पाटील भव्य सत्कार करण्यात आला. 
 कला विश्व महाविद्यालय, सांगली सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ मध्ये_्श्री..सुभाष शिंदे, यांच्या शैक्षणिक  सामाजिक कार्याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.(दि.२९एप्रिल २०१८)
*लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार-(सन-२०१७) श्री.सुभाष शिंदे यांना प्रदान:मा.श्री.अनिल बाबर ,आमदार
 यांच्या शुभहस्ते.
*ए.पी.जे अब्दुल कलाम इंटरनॅशल फाउंडेशन शाखा,जत :जत तालुकासमन्वयक पदी निवड झाल्याबद्दल जत हायस्कूल,जत मा.श्री.ए.बी.होवाळे, मुख्याध्यापक हस्ते सत्कार करण्यात आला.

Comments

Post a Comment