जागतिक विश्वविक्रमी पुरस्कार प्राप्त :श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक यांच्या ५७वा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐💐🎂🎂🎂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
'
मा.श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर, चित्रकार, यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेछा..!
श्री.सुभाष सदाशिव शिंदे, कलाशिक्षक, सहशिक्षक, स्काऊट मास्टर यांनी शिवराज्याभिषेक विश्व विक्रमी रांगोळी उत्सव, समिती, सांगली .महारांगोळी मध्ये सन:२०१९ मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.या महारांगोळी ला अनेक जागतिक स्तरावर विविध रेकाॅर्ड बुक मध्ये नोंद झाली आहे.श्री.सुभाष शिंदे यांना सहा जागतिक बुक मध्ये नोंदीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.जत तालुक्यातील एकमेव कलाशिक्षक सहभागी झाले होते. 🥇 ग्लोबल रेकाॅर्ड बुक🥈 एशिया पॅसिफिक रेकाॅर्ड 🏅 नॅशनल रेकॉर्ड बुक
🥇वर्ल्ड रेकॉर्ड युनायटेड किंग्डम⭐आसाम वर्ल्ड बुक रेकॉर्ड 🥉 एशिया वर्ल्ड रेकॉर्ड वरील जागतिक स्तरावर पुरस्कार प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.हा बहुमान श्री.सुभाष शिंदे हे म्हणतात "माझ्या दि फ्रेंडस् असोसिएशन जत चा व जत हायस्कूल,जत शाळेचा आहे.हे सर्व प्रमाणपत्र सन २०२१ प्राप्त झाली आहेत. माझ्या शिक्षक वृंद व माझ्या विद्या,र्थी विद्यार्थिनींचा आहे्

मनोगत:श्री.सुभाष सदाशिव शिंदे,कलाशिक्षक स्काऊट मास्टर
राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय ज्ञानज्योती क्रांतिज्योती पुरस्कार-२०२२श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत.यांना जाहीर झाला आहे.
भावना बहुउद्देशीय संस्था, नाशिक ही राष्ट्रीय स्तरावरील
गुणवंत व विविध सामाजिक उपक्रम, शैक्षणिक , वेगळेपणा, जपून आपले वेगळेपण सिद्ध करणारा गुणवंत शिक्षकांना
राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन गौरविण्यात येते ््.
https://newsline.media/former-karnataka-cm-bs-yediyurappa-granddaughter-died-by-suicide/
राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार:
Comments
Post a Comment