सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) सांगली येथे धरणे आंदोलन:दि.२४सप्टेंबर २०२१
कलाशिक्षक/क्रीडा शिक्षकाच्या नियुक्ती लवकर करा.
बी.एल.ओ. घ्या शिक्षकांची नियुक्ती न करणेबाबत.
प्रशिक्षणाबाबत हमीपत्र घेवून वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ मिळावा तसेच शिक्षकांना विना अट निवडश्रेणी मिळणे बाबत तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना दुसरी कालबध्द पदोन्नती लागू करणेबाबत....
प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथालय पदांसाठी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करण्याबाबत.....

Comments
Post a Comment