Skip to main content
दि फ्रेंडस् असोसिएशन जत चे जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अॅन्ड सायन्स,जत जिल्हा-सांगली चे श्री.सुभाष सदाशिव शिंदे, कलाशिक्षक, सहशिक्षक, स्काऊट मास्टर यांनी शिवराज्याभिषेक विश्व विक्रमी रांगोळी उत्सव, समिती, सांगली .महारांगोळी मध्ये सन:२०१९ मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.या महारांगोळी ला अनेक जागतिक स्तरावर विविध रेकाॅर्ड बुक मध्ये नोंद झाली आहे.श्री.सुभाष शिंदे यांना सहा जागतिक बुक मध्ये नोंदीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.जत तालुक्यातील एकमेव कलाशिक्षक सहभागी झाले होते. ⭐ ग्लोबल रेकाॅर्ड बुक⭐ एशिया पॅसिफिक रेकाॅर्ड ⭐ नॅशनल रेकॉर्ड बुक ⭐ वर्ल्ड रेकॉर्ड युनायटेड किंग्डम⭐आसाम वर्ल्ड बुक रेकॉर्ड ⭐ एशिया वर्ल्ड रेकॉर्ड⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ वरील जागतिक स्तरावर पुरस्कार प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.हा बहुमान श्री.सुभाष शिंदे हे म्हणतात "माझ्या दि फ्रेंडस् असोसिएशन जत चा व जत हायस्कूल,जत शाळेचा आहे.माझ्या शिक्षक वृंद व माझ्या विद्या,र्थी विद्यार्थिनींचा आहे. मला या.संस्थेत कै.तंगडी काका, चेअरमन श्री.ऐनापुरे काका,व डाॅ.श्रीपाद जोशी साहेब यांनी आणले.व्हा.चेअरमन श्री.स्वामी साहेब , डॉ.मदन बोर्गीकर साहेब, सर्व संचालक वृंद,व माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.होवाळे ए.बी., पर्यवेक्षक श्री.धायगोंडे साहेब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐🎉💐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
Very nice 🌹👏👍✌️🙏
ReplyDeleteReally Very proud moment to us.Great..
ReplyDeleteVery very nice
ReplyDeleteGreat Salute to all artist teachers