लायन्स क्लब जत आयोजित भव्य घरगुती श्री गणपती डेकोरेशन स्पर्धा:२०२१
जत:दि.२० लायन्स क्लब भव्य घरगुती श्री गणपती डेकोरेशन स्पर्धा :२०२१ आयोजित करण्यात आल्या होत्या. अध्यक्षा ला.सौ सुरेखा पतंगे लायन्स क्लब जत यांच्या मार्गदर्शनाखाली व पर्यवेक्षक ला. सुभाष शिंदे यांच्या नियोजनानुसार या स्पर्धा जत तालुका व जत शहर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 175 घरगुती श्री गणपती डेकोरेशन स्पर्धेत सहभागी झाले. यातील 50 गणेश मंडळ हे नियमानुसार गणपती डेकोरेशन केले होते. पर्यावरण पूरक गणपती डेकोरेशन सजावट बऱ्याच जणांनी केली होती. निसर्गातील विविध घटकांचा उपयोग करून श्री गणपती सजावट करण्यात आली होती .त्यातील प्रथम, द्वितीय व तृतीय व उत्तेजनार्थ एक, दोन ,तीन असे क्रमांक देण्यात आले आहेत. या विजेत्यांना लवकरच बक्षिसे जत मध्ये लवकरच वाटप करण्यात येणार आहेत .या स्पर्धेमध्ये खालील दिल्या प्रमाणे क्रमांक आले आहेत. विजेत्या स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन !!!! परीक्षक श्री सुभाष शिंदे व प्रायोजक :. सौ सुरेखा पतंगे अध्यक्षा लायन्स क्लब जत व स्पर्धेचे प्रायोजक: : ला.आरळी साहेब ला . माळी सर, ला.सौ पतंगे मॅडम , ला.गिरीश कुलकर्णी व ला. सुभाष शिंदे,सर जत यांना धन्यवाद!
Comments
Post a Comment