श्री सुभाष शिंदे यांचे शैक्षणिक सामाजिक कार्य:

श्री सुभाष सदाशिव शिंदे कलाशिक्षक स्काऊट मास्टर व सहशिक्षक
जत हायस्कूल फ्कॉलेज आर्ट्स अँड सायन्स जत जिल्हा सांगली येथील तीस वर्ष अध्यापनाचे काम करीत आहेत त्यांनी कला शिक्षणाबरोबर स्काऊट मास्टर साने गुरुजी कथामाला सेवादल विविध संघटना चे काम करीत आहेत.

Comments