श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत. यांचा जन्मभूमीत भव्य सत्कार !

सिधदेश्र्वर यात्रा कमिटी बुधगाव येथे बुधगावाचे सुपुत्र व जत
हायस्कूल,जत चे कलाशिक्षक श्री . सुभाष सदाशिव शिंदे यांनी
केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, विविध जिल्हा,व राज्य विविध
पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मा.श्री. बजरंग भाऊ पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Comments